अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी आणि देणगी निधीच्या अपहाराच्या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सविस्तर भूमिका मांडत केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालात अनियमिततेची शक्यता व्यक्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज […]
india
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
मुंबईतील चेंबूर परिसरात आज एक धक्कादायक अपघात घडला. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत किमान 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने […]
GK : कोणत्या राज्यातील लोकांचे सरासरी उत्पन्न जास्त? महाराष्ट्राशेजारील हे राज्य आघाडीवर
दरडोई उत्पन्न म्हणजे काय? : एखाद्या राज्यातील एकूण उत्पन्न त्या राज्याच्या लोकसंख्येने भागल्यावर मिळणाऱ्या सरासरी उत्पन्नाला दरडोई उत्पन्न म्हणतात. त्यामुळे राज्याची आर्थिक समृद्धी मोजण्यासाठी हा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य : गोवा हे सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य मानले जाते. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत गोवा देशातील सर्वात लहान राज्यांपैकी […]
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेशानंतरही “मी पक्ष सोडलेला नाही,” असे विधान सचिन अहिर यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला […]
पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने दुभाजक तोडत २० वाहनांना ठोकरले, चालकाला अटक
पुण्यातील हडपसर परीसरात मोठा अपघात झाला. एका भरधाव आयशर टेम्पो चालकाने अनेक वाहनांना त्यांनी धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार माजला. पुणे- सोलापूर मार्गावर भरधाव धावणाऱ्या या टेम्पो चालकाला फातिमानगरातील एका वाहतूक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तरी चालक थांबल्याने त्याने तसेच वाहन दामटवल्याने पुढे त्याने अनेक वाहनांना ठोकरले. चालक मद्यधुंद असल्याचा […]
1 july 2026 Horoscope : चांगला की वाईट? जुलै महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य!
आता नवा महिना सुरू झाला आहे. जुलै महिन्याचा आजचा पहिलाच दिवस आहे. हा पहिला दिवस काही लोकांसाठी खूपच खास असणार आहे. काही राशीच्या लोकांनी मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आजचे म्हणजेच 1 जुलै रोजीचे राशिभविष्य काय आहे, ते जाणून गेऊ या.. मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. संपूर्ण कुटुंबाला आनंदात टाकणारी एखादी खास […]