• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला

July 17, 2026 by admin Leave a Comment

मिस्ड कॉल्सकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते पण एका भारतीय वंशाच्या इंजिनिअरने मिस्ड कॉल्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि 1 अब्ज डॉलर्सचा स्टार्टअप उभा केला. एक मिस्ड कॉलसुद्धा किती उपयुक्त ठरेल हे अपूर्व श्रीवास्तव यांनी करुन दाखवलं. त्यांनी या विचाराला एका मोठ्या कल्पनेत रूपांतरित केले आणि ‘अवोका’ या स्टार्टअपची स्थापना केली.  अपूर्व श्रीवास्तव यांनी […]

Filed Under: india

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं

July 17, 2026 by admin Leave a Comment

समोर दिसणारी व्यक्ती उत्तम दिसत असली तरी, त्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. असंच काही एका शिक्षकासोबत झालं आहे. अखेर वरिष्ठांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने स्वतःला तर संपवलंच, पण स्वतःच्या दोन निष्पाप मुलांचं आयुष्य देखील सोबतच संपवलं आहे. शिक्षकाने व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवत स्वतःचा आणि दोन मुलांचा अंत केला आहे. […]

Filed Under: india

Sonam Wangchuk: फुंगसूक वागडू – सोनम वांगचूक यांचा संबंधच नाही; आमिर खानचा खुलासा

July 17, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपर घोटाळ्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी उपोषण करत आहेत. गेल्या 19 दिवसांपासून ते उपोषणाला बसले असून आता देशभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यात बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही पुढे आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘3 इडियट्स’मध्ये चतुरची भूमिका साकारणारा […]

Filed Under: india

हायकोर्टाने महापौरांना फटकारले, नवीन पाणी पुरवठा योजनेवरून सुनावले, सुनावणीदरम्यान घडलं काय?

July 17, 2026 by admin Leave a Comment

High Court on Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन पाणीपुरवठा योजनेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत महापौरांना स्पष्ट शब्दांत फटकारले आहे.योजनेबाबत तक्रार करायची असेल तर ती थेट मुख्यमंत्र्यांकडे न करता न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडे मांडावी, असे न्यायालयाने सुनावले.याचवेळी मनपा प्रशासनाच्या वकिलांनीही न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि […]

Filed Under: india

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ

July 17, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुर्शिदाबादमध्ये भरधाव ट्रेनने शाळेची व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेत व्हॅनचा चक्काचूर झाला. तर या अपघतात 2 विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही दुर्घटना मुर्शिदाबादच्या बहरमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कर्णसुबर्ण आणि गोंबिदपूर रेल्वे स्टेशनच्या क्रॉसिंगवर […]

Filed Under: india

गुजरातहून कल्याणला आलेल्या महिलेसोबत स्टेशनवर धक्कादायक घटना, मध्यरात्री उठल्यानंतर झालं होत्याचं नव्हतं

July 17, 2026 by admin Leave a Comment

Crime : घरातून बाहेर पडल्यानंतर कधी काय होईल सांगता येत नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर कायम सतर्क राहण्यासाठी सांगितलं जातं. अशात गुजरात येथून कल्याण येथे आलेल्या महिलेसोबत असं काही घडलं आहे. ज्यामुळे तिच्यावर मोठं संकट ओढावलं आहे. महिला गुजरात येथून मैत्रिणीला भेटण्यासाठी कल्याण येथे आली. पण कल्याण येथे पोहोचल्यानंतर मैत्रिणीने महिलेचा फोनच उचलला नाही. अशात रात्र […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 525
  • Page 526
  • Page 527
  • Page 528
  • Page 529
  • Interim pages omitted …
  • Page 903
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in