• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

हायकोर्टाने महापौरांना फटकारले, नवीन पाणी पुरवठा योजनेवरून सुनावले, सुनावणीदरम्यान घडलं काय?

July 17, 2026 by admin Leave a Comment

High Court on Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन पाणीपुरवठा योजनेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत महापौरांना स्पष्ट शब्दांत फटकारले आहे.योजनेबाबत तक्रार करायची असेल तर ती थेट मुख्यमंत्र्यांकडे न करता न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडे मांडावी, असे न्यायालयाने सुनावले.याचवेळी मनपा प्रशासनाच्या वकिलांनीही न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि […]

Filed Under: india

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ

July 17, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुर्शिदाबादमध्ये भरधाव ट्रेनने शाळेची व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेत व्हॅनचा चक्काचूर झाला. तर या अपघतात 2 विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही दुर्घटना मुर्शिदाबादच्या बहरमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कर्णसुबर्ण आणि गोंबिदपूर रेल्वे स्टेशनच्या क्रॉसिंगवर […]

Filed Under: india

गुजरातहून कल्याणला आलेल्या महिलेसोबत स्टेशनवर धक्कादायक घटना, मध्यरात्री उठल्यानंतर झालं होत्याचं नव्हतं

July 17, 2026 by admin Leave a Comment

Crime : घरातून बाहेर पडल्यानंतर कधी काय होईल सांगता येत नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर कायम सतर्क राहण्यासाठी सांगितलं जातं. अशात गुजरात येथून कल्याण येथे आलेल्या महिलेसोबत असं काही घडलं आहे. ज्यामुळे तिच्यावर मोठं संकट ओढावलं आहे. महिला गुजरात येथून मैत्रिणीला भेटण्यासाठी कल्याण येथे आली. पण कल्याण येथे पोहोचल्यानंतर मैत्रिणीने महिलेचा फोनच उचलला नाही. अशात रात्र […]

Filed Under: india

India-China : युद्ध पातळीवर पावलं उचलावीच लागतील, चीनच्या सर्वात घातक J-20 स्टेल्थ जेट बद्दल भारताचं टेन्शन वाढवणारी माहिती आली समोर

July 17, 2026 by admin Leave a Comment

मागच्या काही वर्षात चीनने बऱ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यात संरक्षण उत्पादन क्षेत्रातही मोठी मजल मारली आहे. नुकतचं जागतिक एअर फोर्सचं रँकिंग जाहीर झालं. त्यात भारत चीनच्या पुढे आहे. युद्धकाळात भारताची ऑपरेशनल क्षमता चीनपेक्षा जास्त आहे. पण चीनच्या ताफ्यात अशी काही लढाऊ विमानं आहेत, ज्याचं उत्तर भारताकडे अजूनही नाहीय. चीनने स्टेल्थ फायटर जेट निर्मितीच्या क्षेत्रात […]

Filed Under: india

Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते…

July 17, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबत मोठा दावा करत आगामी राजकीय समीकरणांबाबत वक्तव्य केले होते. या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. […]

Filed Under: india

SIR: राज्यातील ‘एसआयआर’ला 8 दिवसांची मुदतवाढ, अनेक पक्षांच्या मागणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 17, 2026 by admin Leave a Comment

SIR Extension in Maharashtra : राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीसह अनेक राज्यात SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होती. महाराष्ट्रातही SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात SIR प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 524
  • Page 525
  • Page 526
  • Page 527
  • Page 528
  • Interim pages omitted …
  • Page 902
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in