विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर विकासाच्या मुद्द्यांवरून टोला लगावला. दोन इमारतींचा प्रश्न आणि गणपतराव कदम मार्गावरील रोड ओव्हर ब्रिजची कामे कधी पूर्ण होणार, असे प्रश्न शिंदे यांनी विचारले. शिंदे यांनी सामंतांना राज्याचे लाडके असे संबोधत म्हणाले, “प्रसाद लाड प्रमाणे आपण राज्याचे लाडके आहात, त्यामुळे आपला तणाव वाढवायचा नव्हता […]
india
7 महिन्यात बांधले 5 मजल्याचे हॉटेल, 6 सेंकदात जमीनदोस्त, समोर आला VIDEO
जयपुरातील मालवीय नगर, सेक्टर ९ मध्ये तयार होत असलेले पाच मजली हॉटेलच्या पायात खोदकाम सुरु असताना इमारतीला तडे गेले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने धाव घेत अनधिकृतपणे बांधलेल्या या हॉटेलच्या इमारतीला नियंत्रित पद्धतीने स्फोट घडवत पाडले. या हॉटलच्या बेसमेंटमध्ये चुकीच्या पद्धतीने खोदकाम करताना तडे गेले होते. त्यामुळे इमारत एका बाजूला झुकली गेली होती. अखेर या हॉटेलच्या इमारतीला […]
स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न मोडल्यावर तो धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, लोकांमध्ये प्रचंड संताप, थेट…
भारताची महिला स्टार क्रिकेटर स्मृती मानधना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. संगीतकार पलाश मुच्छल याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाला काही तास शिल्लक असताना असे काही घडले की, थेट तिच्या लग्नाची तारीखच पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. लग्नाला आलेले पाहुणे उपाशीपोटी परत गेले. त्यावेळी वडिलांची तब्येत अचानक […]
मर्चंट की इंडियन, सर्वोत्तम नेव्ही कोणती? सुविधांमध्ये फरक काय? वाचा…
अथांग समुद्राच्या पाण्यावरती दोन जग तरंगत आहेत त्यातील एक जे राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक लाटेशी लढत असते आणि दुसरे जे जगभरात माल वाहतूक करून अब्जावधी कमावतात. त्यातच आपण अनेकवेळा भारतीय नौदल आणि मर्चंट नेव्ही हे नाव ऐकलं असेलच. ही दोन नावे एकमेकांशी खूप साम्य आहेत, त्यामुळे अनेकांना हे दोन्ही नेव्ही एकच असल्यासारखं वाटते. मात्र त्यांचे […]
WTC 2027 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सने केलं पराभूत, गुणतालिकेत भारताला बसला मोठा फटका
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामना ड्रॉ झाला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेटने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार टॉम लॅथमने घेतलेला हा निर्णय योग्यच ठरला. पहिल्या डावात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 205 धावांवर […]
रघुराम राजन यांचा हादरवणारा खुलासा, पाकिस्तानचे थेट काैतुक, म्हणाले, रशियन तेल कधी…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावला. मात्र, याबद्दल मोठा खुलासा करण्यात आला असून रशियाकडून भारत तेल खरेदी करतो म्हणून टॅरिफ लावत आहे, हे फक्त जगाला दाखवण्यासाठी सांगण्यात आले. तेलाचा काही मुद्दाच यामध्ये नव्हता. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. […]