गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर सोफिक एसकेचा गर्लफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाला होता. यानंतर ते दोघेही मोठ्या आणि गंभीर वादात सापडले होते. त्यांचा एक कथित खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो ट्विटर, टेलिग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरला. या घटनेमुळे त्या दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. यामुळे सोशल मीडियावर कंटेट […]
india
Mahindra XEV 9S: ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्हीचे दमदार फीचर्स, किंमत जाणून घ्या
Mahindra XEV 9S: महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय इलेक्ट्रिक एसयूव्ही मार्केटमध्ये आपल्या नवीन Mahindra XEV 9S च्या रूपात एक उत्पादन सादर केले आहे, जे केवळ मोठ्या कौटुंबिक एसयूव्ही प्रेमींनाच आवडणार नाही, तर शक्ती आणि फीचर्स तसेच श्रेणीच्या बाबतीतही जबरदस्त आहे. INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित, XEV 9S मध्ये एकूण3बॅटरी पॅक पर्याय आणि 6 व्हेरिएंट आहेत, ज्याची एक्स-शोरूम किंमत […]
तुम्हाला कमी बजेटमध्ये 7 सीटर कार हवी? ‘या’ 4 कारविषयी जाणून घ्या
तुम्ही 8 सीटर खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी नक्की वाचा. भारतीय बाजारात मल्टीपर्पज व्हेईकल्स, म्हणजेच एमपीव्हीच्या विक्रीत कालांतराने वाढ होत आहे आणि मारुती सुझुकी अर्टिगाची दर महिन्याला होणारी बंपर विक्री हे याचे थेट उदाहरण आहे. खरं तर ज्यांच्या घरात 6-7 लोक आहेत, त्यांना 5-सीटर एसयूव्ही किंवा हॅचबॅकमध्ये संपूर्ण कुटुंबाला बसवून फिरायला जाणे कठीण […]
सौरव गांगुलीची पत्नी डोनाने अखेर चढली पोलीस स्टेशनची पायरी, झालं असं की….
सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र आहे. अनेकांना या माध्यमाचा फायदा झाला आणि काही जणांना तोटाही झाला आहे. असाच फटका माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली हीला बसला आहे. डोना गांगुली या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगणा आहेत. गेली 45 वर्षे त्या एका व्यावसायिक ओडिसी नृत्याचं सादरीकरण करत आहेत. त्यांनी देशविदेशात आपल्या कलेचं सादरीकरण केलं आहे. […]
IND vs SA Odi : टीम इंडियाचं वनडे रँकिंगमधील पहिल्या स्थान धोक्यात? दक्षिण आफ्रिकेपासून धोका?
भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 अशा फरकाने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. भारताला या पराभवामुळे मोठा झटका लागला. भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या रँकिगमध्ये घसरण झाली. टीम इंडिया या पराभवासह थेट पाचव्या स्थानी फेकली गेली. तर दक्षिण […]
आधारकार्ड जन्माचा पुरावा नाही?, महाराष्ट्र सरकारने काय घेतला निर्णय ?
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने जन्म प्रमाणपत्राबाबत ( Birth Certificate ) मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाने एक नोटीस जारी करुन आधारकार्डला आता जन्मदाखला म्हणून स्वीकारले जाणार नाही. त्याचा वापर केवळ ओळखपत्र म्हणूनच केला जाणार आहे. तर महाराष्ट्र सरकारने आधारकार्डाच्या आधारे तयार केलेले जन्माचे दाखले रद्द करण्याचा आदेश दिला आहे. उत्तर प्रदेशच्या नियोजन […]