मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. आयुष्यातील काही प्रवास तुम्हाला कायमचे बदलून टाकतात, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर आता आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्रीने कॅन्सरचं निदान झाल्याचा खुलासा करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी इन्स्टाग्रामवर कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासाविषयी पोस्ट लिहिली […]
india
आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार
जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाने एक वेगळे वळण घेतवे आहे. येथील आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला व्हिडीओ पाहून स्वतःहून दखल घेण्याची विनंती केली, परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, व्हिडीओ पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नाही. नेमकं कोर्टात काय घडलं? सुप्रीम कोर्टाने आदोलकांवर झालेल्या पोलिस कारवाईशी संबंधित […]
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. भेटीचा फोटो समोर आल्यानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला भेट देत आंदोलनाचे […]
Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे, नवी दिल्ली आणि आसपासची १६ मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट या तीन इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) ट्विट करून माहिती दिली आहे की, सुरक्षा कारणांसाठी दिल्ली […]
Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…
नालासोपारा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. तेथे तुळिंज पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिथे छापा टाकून सुमारे 3 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन महिलेलाही अटक केल्याचे समोर आले आहे. मात्र तिचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून […]
CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
CJP Protest in Delhi: दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब आणि हरियाणातून शंभु बॉर्डरकडे कूच केली आहे. तर दुसरीकडे जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. परवा विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीत आंदोलनांचं सत्र सुरूच आहे. NEET पेपरलीक आणि केंद्रीय शिक्षण मंत्री […]