झगमगत्या विश्वात एक अशी महिला आहे, जी प्रत्येक श्रीमंत कुटुंबियांच्या पसंतीस उतरते. बॉलिवूड आणि साऊथ सिनेविश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी या महिलेला प्राधान्य देतात, महिलेचं नाव आहे ललिता डिसिल्वा… ललिता डिसिल्व्हा कायम चर्चेत असतात. ललिता डि’सिल्वा यांनी सैफ अली खान – करीना कपूर यांची मुलं तैमूर आणि जेह यांचा सांभाळ केला. एवढंच नाही तर […]
india
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
सध्या देशभरात नीट पेपर फुटीवरुन मोठा गदारोळ सुरु आहे. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच मोठं आंदोलन सुरु आहे. या संदर्भात तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाने एक वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांचा टीव्हीके पक्ष फक्त नीट परीक्षेतील अनियमितते विरोधातच नाहीय, तर मेडीकल एन्ट्रन्स टेस्ट नीट परीक्षा रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. वैद्यकीय परीक्षेसंदर्भात सर्वाधिकार राज्यांना […]
दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पतीशी बोलायची बायको, संतापलेल्या सेराजने डायरेक्ट… भयानक शेवटाने मुंबई हादरली
विश्वास हाच कोणत्याही नात्याचा पाया असतो. पती -पत्नीच्या नात्यात तर प्रेमासोबतच विश्वास खूप महत्वाचा , पण त्यात जर संशयाचा शिरकाव झाला तर क्षणभरात सगळं भस्मसात होऊ शकतं. संशयाच्या भुतामुळेच जोगेश्वरीत नको ते घडलं. आणि एका क्षणात एक संसार उद्ध्वस्त झाला. दुसरं लग्न झाल्यानंतरही आपली पत्नी तिच्या पहिल्या पतीशी मोबाईलवरून संपर्कात असते, त्याच्याशी बोलते असा संशय […]
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. काल त्यांनी अभिजीत दीपके आणि आंदोलकांशी चर्चा करून त्यांना संबोधित केलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. उद्धव ठाकरे आज दुपारीच मुंबईकडे यायला निघणार आहेत. त्यापूर्वी ते आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी […]
भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामध्येच होर्मुज खाडी बंद करण्यात आली. आता यानंतर मोठा दणका भारतासह चीनला बसला. होर्मुज खाडीनंतर दुसरा महत्वाचा जागतिक सागरी मार्गही ठप्प झाला. ज्यामुळे तणाव अधिक वाढला असून मोठे संकट उभे आहे. येमेनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी भारत आणि चीनच्या दिशेने येणाऱ्या तेलवाहू जहाजांना मोठी धमकी दिली. ज्यामुळे या जहाजांना […]
Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सोमवारी सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरलं. मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी संसदेच्या दिशेने निघाले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडपा झाल्या. काही आंदोलक जखमी झाले. जवळपास 118 पोलीसही जखमी झाले. आंदोलकांवरील पोलीस कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंदोलनाला समर्थन वाढलं आहे. […]