पश्चिम आखातातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. देशभरात घरगुती गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे संकट निर्माण झाले आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर स्वयंपाकाचा गॅस मिळत नाहीये. दरम्यान, घरात गॅस सिलिंडर आणल्यानंतर तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊ या. तुम्ही एकदा घरात सिलिंडर आणले की ते नेहमी उभे ठेवावे. कोणताही ज्वलनशील […]
india
इंधनाची चिंता मिटणार! 2 पेट्रोलियम जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे, तसेच काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. अशातच आता भारतातील इंधन संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. […]
देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार की नाही? सस्पेन्स संपला, थेट फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं, म्हणाले कुठेही…
Lockdown In India : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तात्पुरते थांबले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होत आहे. दुसरीकडे या युद्धामुळे भारताला वेगवेगळ्या पातळ्यांवर तोटा होत आहे. भारतात इंधनसंकट निर्माण झाले आहे. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पेट्रोल, डिजेल खरेदी करण्यासाठी लोक तासनतास क पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुसरीकडे […]
तर अवघ्या एका मिनिटात 161 प्रेतांचा खच पडला असता… विमानाचं एमर्जन्सी लँडिंग; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सतत विमानात बिघाड होणे, एमर्जन्सी लँडिग अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. शनिवारी सकाळी देखील अशीच एक धक्कादायक घटना कानावर आली आहे. एका विमानाचे एमर्जन्सी लँडिग करण्यात आले. वैमानिकाच्या कुशलतेमुळे 161 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या… नेमकं काय घडलं? शनिवारी सकाळी […]
Beer Price: मध्य-पूर्वेतील युद्धामुळे मद्यप्रेमींच्या घशाला कोरड? बिअर महागणार? अपडेट काय?
Middle East War Beer Price Hike: मध्य-पूर्वेत मोठा संघर्ष उडाला आहे. त्याचे जागतिक परिणाम सर्वच देश अनुभवत आहेत. अनेक देशात इंधन आणि गॅसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या देशात वर्क फ्रॉम होम पासून इतर उपाय करण्यात येत आहे. पेट्रोल पंप बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमान फेऱ्या सुद्धा कमी झाल्याने पर्यटक चिंतेत आहेत. […]
मोठी बातमी! भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, युद्ध सुरू असताना मोठा निर्णय, थेट अमेरिकेच्या शत्रूसोबत डील
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मूज स्ट्रीट बंद केल्यामुळे जगावर मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. भीषण गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या संकटातून भारत देखील सुटू शकलेला नाहीये. भारतात देखील गॅस तुटवडा जाणवत आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांवर […]