• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची अचानक तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

January 8, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानुसार (PTI) मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. सोनिया गांधी यांची तब्येत मागच्या काही काळापासून ठीक नाहीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन […]

Filed Under: india

Ajit Pawar : सावरकर वादावर अजितदादांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; काय दिलं उत्तर?

January 8, 2026 by admin Leave a Comment

महापालिका निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाल अवघा 1 आठवड्याचा कालावधी उरला असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांचं मिळून महायुतीचं सरकार आहे. मात्र या महापालिक निवडणुकांमध्ये सर्व्तर युती म्हणून न लढता, काठी ठिकाणी हे पक्ष स्वबळावरही लढताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी […]

Filed Under: india

Hackathon 2.0: तरुणाईच्या टॅलेंटला प्लॅटफॉर्म! हॅकथॉनमध्ये दाखवली कमाल, आदिवासी कार्य मंत्रालयाला सलाम

January 8, 2026 by admin Leave a Comment

Hackathon 2.0 : नवी दिल्लीतील तरुणाईच्या बुद्धिमत्तेला मोठा वाव मिळाला. दिल्लीत ५–६ जानेवारी २०२६ दरम्यान “हॅकाथॉन २.० – FRA डिजिटल प्लॅटफॉर्म विकासासाठी द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. आदिवासी कार्य मंत्रालय (MoTA) यांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती. नवी दिल्ली येथील नॅशनल ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट (NTRI) येथे हा टॅलेंट सोहळा रंगला. वनहक्क कायदा (FRA), […]

Filed Under: india

अभी नही तो कभी नहीं… ठाकरे बंधूंच्या गर्जनेला शेलारांनी फटकारलं, फेक नरेटिव्ह म्हणत केला हल्लाबोल

January 8, 2026 by admin Leave a Comment

संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या संयुक्त मुलाखतीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. मराठी माणसावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. हा आमच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं देखील ठाकरे म्हणाले. आगामी निवडणूक आणि हा महाराष्ट्र अशा वळणावर येऊन उभा आहे की ज्याला […]

Filed Under: india

ट्रान्सजेंडरच्या प्रेमात पडला, लग्न केलं… तिनेच 1 लाख देऊन नको ते केलं! काळीज पिळवटून टाकणारी घटना

January 8, 2026 by admin Leave a Comment

प्रेमाला सीमा नसतात असे म्हटले जाते. ते कोणत्याही वयात कोणाशीही होऊ शकते. एक अशीच काळीज पिळटून टाकणारी घटना समोर आली आहे. युवक एका ट्रान्सजेंडरच्या प्रचंड प्रेमात होता. तो ट्रान्सजेंडर म्हणेल ते करायला तयार व्हायचा. शेवटी त्याने त्या ट्रान्सजेंडरशी लग्न केले. पण लग्नाच्या काही दिवसांमध्येच त्या ट्रान्सजेंडरचा खरा चेहरा समोर आला. त्या ट्रान्सजेंडरने पतीची 1 लाख […]

Filed Under: india

मोठी खळबळ! संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी काय घडतंय?

January 8, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut And Eknath Shinde Meeting: राजकारणातील एक मोठी घडामोड समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. हा राज्यातील राजकारणातील महाभूकंप आहे का? अशी चर्चा रंगली आरहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 411
  • Page 412
  • Page 413
  • Page 414
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in