• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

August Bank Holiday: कृपया लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँका बंद; कधी- कधी सुट्टी?

July 30, 2026 by admin Leave a Comment

ऑगस्ट 2026 मध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे बँकिंग काम करायचे असल्यास, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी नक्की तपासा. या महिन्यात रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असलेल्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त, विविध सण आणि विशेष प्रसंगी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. आगाऊ नियोजन केल्यास तुम्हाला तुमची महत्त्वाची बँकिंग कामे वेळेवर पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. किती दिवस बँका बंद असणार […]

Filed Under: india

अजिंक्य रहाणेनंतर केकेआरचा कॅप्टन कोण होणार? हे नाव आघाडीवर; पण…

July 30, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने 30 जुलै 2026 रोजी सकाळी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचं जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता मैदानाबाहेर असणार आहे. अजिंक्य रहाणेने उचललेल्या या पावलामुळे आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का बसला आहे. कारण मागच्या दोन पर्वात अजिंक्य रहाणेने या फ्रेंचायझीचं नेतृत्व केलं होतं. […]

Filed Under: india

घर आहे की जंगल? 4 भिंतीत 30 सापांच्या पिल्लांचा सुळसुळाट; कुटुंबीय दहशतीत

July 30, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही जंगलात, डोंगराळ भागात गेल्यावर तुम्हाला नाग, सापाचं दर्शन होण्याची शक्यता अधिक असते. अनेक जण सापाच्या भितीने जंगलात फेरफटाका मारायलाही घाबरतात. डोंगराळ भागात अनेक जण जमिनीवर पाहून चालत असतात. मानवी वस्तीत साप क्वचितपणे दिसून येतो. खरंतर जीवघेण्या विषारी सापांची सर्वसामान्यांना खूपच भीती वाटत असते. साधा रस्त्यावर एक साप दिसला तरी नागरिकांची एकच धावाधाव होते. परंतु […]

Filed Under: india

Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसा आता बंद, तुमचंही नाव यादीत आहे का?

July 30, 2026 by admin Leave a Comment

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना […]

Filed Under: india

उद्धव ठाकरे जबाब नोंदवणार? मानहानी खटल्यात सर्वात मोठी घडामोड, काय अपडेट?

July 30, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला जाणार आहे.  2009 मध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तत्कालीन लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी दाखल मानहानी खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 5 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी […]

Filed Under: india

नाशिकमध्ये मोठा राडा; महापौर दालनातच खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने

July 30, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील रस्त्यावरील वाढते खड्डे सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू लागले आहेत. मागील काही दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेवरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आक्रमकपणे जाब विचारला. नाशिकच्या महापौर दालनातच खड्ड्या्च्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेनेचा नगरसेवक आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शा‍ब्दिक चकमक झाली. यामुळे नाशिक महापालिकेतील नगरसवेकांच्या हायव्होल्टेज ड्रामामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 410
  • Page 411
  • Page 412
  • Page 413
  • Page 414
  • Interim pages omitted …
  • Page 966
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाच्या पंगतीसाठी परवानगी लागणार? केटरर्सला अगोदरच द्यावी लागणार माहिती… तुकाराम मुंढेंचा नवा नियम काय?
  • धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
  • मोठी बातमी! कोल्हापुरात तुफान राडा, राजू शेट्टी, क्षीरसागर यांचे समर्थक भिडले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
  • तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
  • मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in