सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. अक्षय खन्नाने रेहमान डकैत या बलूच गँगस्टरचा रंगवलेला रोल सोशल मीडियावर हिट ठरला आहे. साडेतीन तासाचा हा मोठा चित्रपट आहे. पण ही फिल्म प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मल्टीस्टारर प्रकारात मोडणारा हा चित्रपट आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातवर आता थेट […]
india
डोक्यावर सिलेंडर, पाठीवर बॅग… शाळकरी मुलीचा Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. खऱ्या जीवनातील सुपरहिरो कधीच पडद्यावर नसतात, ते आपल्या आजूबाजूला असतात. सध्या सोशल मीडियावर अशा एका सुपरगर्ल असलेल्या शाळकरी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. पण तिचा आत्मविश्वास पाहून सगळ्यांनी तिला सलाम केला आहे. ही मुलगी आजच्या काळातील खरी सुपरगर्ल […]
Indigo : गावात मृतदेह पडून, पोहोचायचं कसं ? इंडिगोच्या गोंधळामुळे अंत्यविधीस जाणंही मुश्किल, प्रवाशांचे हाल सुरूच
इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळामुळे प्रवाशांना सुरू असलेला मनस्ताप आठवड्याभरानंतरही कायम आहे. इतके दिवस उलटूनही इंडिगोची विमानसेवा विस्कळीत असून एकही उड्डाण वेळेवर होत नाहीये, अनेक फ्लाईट्स रद्द होत आहे. विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. T1 वरून अनेक फ्लाइट रद्द झाल्या आहेत, तर आज दिवसभरात 46 फ्लाइट उड्डाण भरणार आहेत, असं समजतं. मात्र उड्डाण भरणारी विमानंदेखील […]
Shahid Afridi-Gautam Gambhir : माजी पाकिस्तानी क्रिकेटरचा गौतम गंभीरवर निशाणा, रोहित-विराटबद्दल हे काय बोलून गेला ?
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटबद्दल मोठे विधान केले आहे. त्याने टीम इंडियाचा प्रमुख कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एवढंच नव्हे तर त्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याबद्दलही विधानकरत त्यांचं समर्थन केलं आहे. ते दोघे ( विराट-रोहित) भारतीय टीमचा […]
Maharashatra News Live : मनसे नेते संदीप देशपांडे यांचे अत्यंत गंभीर आरोप
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्य विधिमंडळात 75 हजार 286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी सादर करण्यात आल्या. यावरून राज्याचं वित्तीय नियोजन कोलमडल्याचं मानलं जात आहे. तर दुसरीकडे संसदेचंही हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तक इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. सोमवारीही 562 उड्डाणं रद्द झाली. इंडिगोच्या सेवेत गोंधळ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणे रद्द […]
SMAT 2025: टी20 स्पर्धेत झेल पकडण्यासाठी जीवाची बाजी लावली, काही क्षण वाटलं की…
देशांतर्गत सय्यद मुश्तात अली 2025 स्पर्धेचा थरार रंगला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गणित बदलताना दिसत आहे. साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु असून त्यानंतर सुपर लीग सुरू होईल. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सोमवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ग्रुप डी मध्ये तामिळनाडु आणि सौराष्ट्र यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात […]