महाराष्ट्र विधानसभेत १७ जुलै २०२५ रोजी विधानभवन मुंबई येथील मुख्य पोर्चमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यात आला. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यागत नितीन हिंदुराव देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत सर्जेराव बबन टकले यांच्यातील या घटनेने विधानसभेची प्रतिष्ठा मलीन झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीने १० बैठका […]
india
भारतीयांनी 2025 मध्ये Google वर सर्वाधिक वेळा सर्च केला हा 5201314 सात आंकी नंबर, कारण ऐकूण बसेल धक्का
आजचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटच्या जगामध्ये दररोज नव-नवीन शब्द आणि ट्रेंड समोर येत असतात. ज्यातील काही ट्रेंड हे खूप खास आणि आश्चर्यकारक असतात. 2025 मध्ये Google वर ज्या शब्दांच्या अर्थाचा सर्वाधिकवेळा शोध घेण्यात आला, त्यामध्ये एका सात अंकाच्या नंबरचा देखील समावेश होता. 5201314 हा सात अंकाचा नंबर गुगलवर 2025 मध्ये सर्वाधिक वेळा सर्च […]
या सँडलची किंमत 83,000 रुपये, Prada आणले बाजारात, जाणून घ्या काय खास
Kolhapuri Sandals: कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरात लोकप्रिय आहे. कोल्हापुरी चप्पलचा हटके अंदाजामुळे ती खास कार्यक्रमात पायात घातली जाते. कोल्हापुरी चप्पल आता परदेशातही लोकप्रिय ठरली आहे. इटलीपर्यंत तिची मागणी वाढली. ही चप्पल कोल्हापुरात 500 रुपये ते पुढे 1500 रुपयांपर्यंत मिळते. पण इटलीत या चप्पलची किंमत 83,000 रुपये आहे. इटलीचा लग्झरी फॅशन ब्रँड प्राडाने (Prada) स्थानिक […]
वधू चीनमधून आली, तो झारखंडचा, अनोखा विवाहसोहळा चर्चेत
आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या लग्नाची स्टोरी सांगणार आहोत. चीनच्या हैवेई प्रांतात राहणारी चियाओ जियाओ हिने आपला भारतीय प्रियकर चंदन सिंगशी लग्न करण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला होता. हे लग्न चर्चेचा विषय ठरलं आहे. वास्तविक या लग्नात चंदन आणि कियाओ जियाओ यांची भेट चीन आणि लंडनमध्ये शिकत असताना झाली होती. यात आधी मैत्री झाली त्यानंतर […]
मुंबईत, पुण्यात घर, सूनेकडून 1 कोटींचं कर्ज अन् बँकेत… शरद पवारांची एकूण संपत्ती किती?
महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या राजकीय वारशाप्रमाणेच त्यांच्या संपत्तीची आकडेवारीही कायम चर्चेत असते. २०२० च्या प्रतिज्ञापत्रानुसार, शरद पवारांची एकूण संपत्ती ३२.७३ कोटी रुपये आहे. शरद पवारांच्या एकूण संपत्तीतील ७७ टक्के वाटा जंगम मालमत्तेचा आहे. यात बँक ठेवी, रोख रक्कम, शेअर्स आणि दागिने यांचा समावेश आहे. […]
पाकिस्तानचा घनघोर अपमान, ट्रम्प यांनी मुनीरला जागा दाखवली, तर भारतासाठी अमेरिकेतून सर्वात मोठी आनंदाची बातमी
पाकिस्तानकडून सातत्यानं अमेरिकेसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी दोनदा व्हाईट हाऊसला भेट दिली आहे. तसेच जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे अशी चर्चा सुरू होती, तेव्हा देखील पाकिस्तानकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करताना ते कसे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी योग्य आहेत, हे जगाला […]