कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन देशभरात झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असभ्य भाषा वापरण्यात आली. फक्त त्यांच्याबद्दलच नाही तर थेट त्यांच्या दिवंगत आईबद्दलही बोलण्यात आले. ज्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. आंदोलनादरम्यान टीका आणि शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी […]
india
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
मुंबईतील UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांची गाडी अडवणारी विद्यार्थिनी रिया अहिर आणि आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या तरुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात हा सत्कार सोहळा पार पडला. विद्यार्थी आंदोलनादरम्यान धाडसाने भूमिका घेतल्याबद्दल या दोघांचा गौरव करण्यात आला. यावेळी […]
‘कॉकरोच’ची भीती? सरन्यायाधीश प्रमुख पाहुणे असलेला TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; थेट मेल करून…
CJP Protest : सध्या देशात कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची सगळीकडेच चर्चा आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर आता सीजेपी देशभरात लोकांशी संपर्क साधणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांबाबत झुरळांचा उल्लेख केल्यामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आणि या कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. याच कॉकरोच जनता पार्टीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, सरन्यायाधीश […]
अमित शाहांपाठोपाठ अजित डोभाल यांचा Gen-Z ला संदेश काय? म्हणाले, स्वातंत्र्याचा अर्थ…
जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर देशातील Gen-Z प्रकाशात आले आहेत. तरुणांच्या आंदोलनाने देशात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या तरुणांचं कौतुकही होत आहे आणि त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही या Gen-Zला संदेश दिला आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाहीये, असा सल्लाच अजित डोभाल यांनी दिला आहे. पुणे येथील कार्यक्रमात डोभाल बोलत […]
PM मोदींच्या व्हिडिओ संदेशावरून उडाला राजकीय भडका; विरोधी पक्षाच्या नेत्याचा जिव्हारी लागणारा वार, कोण काय म्हणालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर Gen-Z साठी एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये मी मुलांना माफ करू इच्छित आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या व्हिडिओ संदेशावरून राजकारण तापलं आहे. मोदींच्या विधानानंतर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी जोरदार पलटवार केला आहे. PM मोदींकडून आंदोलक […]
421 KM रेंज, सनरुफ, किंमत 4.69 लाख ! देशाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारची यादी पाहा…
Tata Tiago EV: ही भारताटी सध्याच्या सर्वाज स्वस्त ई-कार पैकी आहे. BaaS (Battery-as-a-Service) प्लान सोबत या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत सुमारे 4.69 लाख रुपयांनी सुरु होते. तर बॅटरी सब्सक्रिप्शनसाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागते. सामान्यत: खरेदी पर्यायात हीची किंमत 6.99 लाख रुपयांनी सुरु होते. हिचे कॉम्पॅक्ट हॅचबॅक डिझाईन नवीन LED DRLs, क्लोज्ड-ऑफ फ्रंट ग्रिल, एअरो-स्टाईल […]