भारताची महिला स्टार क्रिकेटर स्मृती मानधना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. संगीतकार पलाश मुच्छल याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाला काही तास शिल्लक असताना असे काही घडले की, थेट तिच्या लग्नाची तारीखच पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. लग्नाला आलेले पाहुणे उपाशीपोटी परत गेले. त्यावेळी वडिलांची तब्येत अचानक […]
india
मर्चंट की इंडियन, सर्वोत्तम नेव्ही कोणती? सुविधांमध्ये फरक काय? वाचा…
अथांग समुद्राच्या पाण्यावरती दोन जग तरंगत आहेत त्यातील एक जे राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक लाटेशी लढत असते आणि दुसरे जे जगभरात माल वाहतूक करून अब्जावधी कमावतात. त्यातच आपण अनेकवेळा भारतीय नौदल आणि मर्चंट नेव्ही हे नाव ऐकलं असेलच. ही दोन नावे एकमेकांशी खूप साम्य आहेत, त्यामुळे अनेकांना हे दोन्ही नेव्ही एकच असल्यासारखं वाटते. मात्र त्यांचे […]
WTC 2027 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सने केलं पराभूत, गुणतालिकेत भारताला बसला मोठा फटका
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामना ड्रॉ झाला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेटने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार टॉम लॅथमने घेतलेला हा निर्णय योग्यच ठरला. पहिल्या डावात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 205 धावांवर […]
रघुराम राजन यांचा हादरवणारा खुलासा, पाकिस्तानचे थेट काैतुक, म्हणाले, रशियन तेल कधी…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावला. मात्र, याबद्दल मोठा खुलासा करण्यात आला असून रशियाकडून भारत तेल खरेदी करतो म्हणून टॅरिफ लावत आहे, हे फक्त जगाला दाखवण्यासाठी सांगण्यात आले. तेलाचा काही मुद्दाच यामध्ये नव्हता. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. […]
अरे देवा! ऑफिसला लवकर पोहोचणं पडलं महागात, तरुणीला गमावावी लागली नोकरी, धक्कादायक कारण समोर
अनकेदा उशिरा कार्यालयात आल्यामुळे कर्मचाऱ्याला शिक्षा केली जाते किंवा त्याला नोकरीतून काढले जाते. पण स्पेनमध्ये याच्या अगदी उलट एक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीला तिची वेळेआधी कार्यालयात येण्याची सवय चांगलीच महागात पडली. वारंवार वरिष्ठांनी मनाई करूनही तिने ही सवय कायम ठेवली. त्यामुळे तिला निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कंपनीने नोकरीतून काढले. या प्रकरणात […]
अवघ्या 20 मिनिटांत अब्जाधीश झाला, लगेच नशीब असं फिरलं की घरात खायलाही काही उरलं नाही; असं काय घडलं त्या भारतीय माणसाबाबत?
आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही… आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही… एका पुरुषासोबत असंच झालं आहे. एक 36 वर्षांचा पुरुष उठतो आणि रोजप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात. पत्नी म्हणते, घरात अन्न आणि पाणी पूर्णपणे संपलं आहे…. काही तरी आणी ज्यामुळे जेवण बनवता येईल… यावर पती म्हणतो, “तुला […]