लडाखच्या पँगाँग त्सो तळ्याजवळ पुन्हा एकदा चीनचे नापाक इरादे समोर आले आहेत. लेटेस्ट सॅटलाइट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. चीन बफर झोनच्या खूप जवळ वेगाने सैन्य इमारती, रस्ते बनवत आहे. फक्त सॅटलाइट इमेजच नाही, तर टीव्ही 9 भारतवर्ष एक्सक्लुसिवली त्या भागापर्यंत पोहोचलं आहे. बफर झोनजवळ चीनकडून सुरु असलेली नको ती कामं कॅमेऱ्यात कैद झाली आहे. […]
india
‘या’ कंपनीच्या 3 बाईक्सवर खास ऑफर, पैसे वाचवा, जाणून घ्या
तुम्हाला बाईक खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. यामाहा मोटर आपला 70 वा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि या निमित्ताने इंडिया यामाहा मोटरने आपल्या लोकप्रिय आर 15 सीरीज बाईक्सच्या 3 मॉडेल्सवर 5000 रुपयांची विशेष सूट जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊया. ही ऑफर 5 जानेवारीपासून लागू झाली आहे. या खास […]