नवीन इलेक्ट्रिक वाहन घेतल्यावर फक्त नेहमीचा विमा घेणे पुरेशी सुरक्षितता देत नाही. ईव्हीच्या बॅटरी, चार्जर आणि रिपेअरिंगचा खर्च खूप जास्त असतो. अशा वेळी ‘EV Protect Add-on’ घेणे फायदेशीर ठरते. हा विमा शॉर्ट सर्किट आणि इतर तांत्रिक बिघाडांमुळे होणाऱ्या महागड्या खर्चापासून अतिरिक्त सुरक्षा देऊन तुमचे आर्थिक नुकसान टाळतो. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार (EV) खरेदी केली असेल […]
india
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशांचं वाटप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं आहे. या हजार मुलींच्या बँक खात्यावर आता दरवर्षी वीस हजार रुपये जमा होणार आहेत. हे पैसे पुढील सलग दहा वर्ष सरकारच्या वतीने जमा केले जाणार आहेत. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एक हजार मुलींचं बँक खातं सुरू करण्यात आलं आहे, आजचा […]
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शाळेत आयोजित कार्यक्रमातील एका घटनेवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांनी पहिली आणि दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्वतःचे पाय धुऊन घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे-पाटील […]
विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे… Re-NEET निकालात घोळाचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दणका, चार विद्यार्थ्यांना हायकोर्टाने ठोठावला दंड
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नीट पेपरफुटीनंतर पुनर्परिक्षा घेतली. री-नटीच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर सुनावणीनंतर याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहिती आधारे केल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. […]
गिरीश महाजनांनी तरी याकडे लक्ष द्यावे.. मंत्री छगन भुजबळांचा संताप, थेट म्हटले, मी मुख्यमंत्र्यांकडे..
नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी मंत्री गिरीश महाजन /यांचेही नाव घेतले. छगन भुजबळ यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर संताप व्यक्त केला. छगन भुजबळ म्हणाले की, हे आमच्या मुळावर येत आहे. याकडे कोणी काही लक्षच देत नाहीये. नाशिकला येवढे खड्डे आणि नाशिक एवढे बेकार कधीच नव्हते. त्यादिवशी मी एका […]
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या UG-NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनातील काही आंदोलकांवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. […]