• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मौनी आमावस्याच्या दिवशी मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद ‘या’ पद्धतीनं करा तर्पण….

January 18, 2026 by admin Leave a Comment

सनातन धर्मात मौनी अमावस्या हा पूर्वजांचे स्मरण, तर्पण आणि आत्मशुद्धीचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. वर्ष 2026 मध्ये मौनी अमावस्या 18 जानेवारीच्या रात्री दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी सुरू होईल आणि 19 जानेवारीच्या रात्री 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत राहील. पितृलोकाशी या तारखेचे विशेष नाते आहे. असे मानले जाते की या दिवशी पितृलोक आणि पृथ्वी लोक […]

Filed Under: india

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सोपवली मोठी जबाबदारी, खास उपक्रमासाठी अमेरिकेकडून PM मोदींना आमंत्रण

January 18, 2026 by admin Leave a Comment

काही महिन्यांपूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष पहायला मिळाला होता. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझा पट्टीत हाहाकार माजला होता. कालांतराने अमेरिका आणि इतर देशांच्या मध्यस्थीनंतर हल्ले थांबले होते. त्यानंतर आता हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून गाझा शांती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळात सामील होण्यासाठी अमेरिकेने भारताला आमंत्रित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण […]

Filed Under: india

GK : महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वाधिक मांस खाल्ले जाते?

January 18, 2026 by admin Leave a Comment

कोकण आणि मुंबई : कोकण किनारपट्टीवर मासे आणि इतर मांसाहार हा रोजच्या अन्नाचा अविभाज्य भाग आहे. मालवणी आणि आगरी संस्कृतीत मांसाहाराला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. मासे, कोळंबी, खेकडे यांसारखे समुद्री पदार्थ येथे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. विदर्भ : विदर्भातील, विशेषतः नागपूरमधील 'सावजी' खाद्यसंस्कृती ही तिच्या झणझणीत मांसाहारासाठी जगभर प्रसिद्ध आहे. यासह विदर्भातील इतर भागातही मांसाहार […]

Filed Under: india

IRCTC menu price list : रेल्वे प्रवास करताना फसवणूक टाळा, चहा, लंच आणि डीनरचे दर पहा

January 18, 2026 by admin Leave a Comment

भारतीय रेल्वेला भारताचा नॅशनल ट्रान्सपोर्ट असे म्हटले जाते. दररोज अडीच कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विशेषत: लांबपल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करणारे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या कंत्राटदारांनी पुरवलेल्या अन्न आणि चहावर अवलंबून असतात. अनेकदा या विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांसाठी जादा दर आकारण्यात येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतात. वंदे भारत एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरंतो, शताब्दी यासारख्या प्रीमियम गाड्या तसेच मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये मिळणाऱ्या […]

Filed Under: india

Driving License : ड्रायव्हिंग लायसन्सचा मोबाईल नंबर बदलायचाय? घरबसल्या एका क्लिकवर होईल काम

January 18, 2026 by admin Leave a Comment

भारतात गेल्या काही काळापासून अनेक महत्त्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. याआधी आरटीओच्या संदर्भातील कामे करण्यासाठी ऑफिसला जावे लागत असे मात्र आता अनेक कामे घरी करता येणार आहेत. आता तुम्ही आरटीओला न जाताही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर बदलू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. ही सुविधा सर्व राज्य परिवहन महामंडळांकडून […]

Filed Under: india

मोठी बातमी! अमेरिकेची दादागिरी संपली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाड्या आवळल्या, आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, जगभरात खळबळ

January 18, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं आहे, त्यांनी भारतावर देखील 50 टक्के टॅरिफ लावला आहे. दरम्यान ते जगभरात टॅरिफ वॉर सुरू करूनच शांत बसले नाहीत तर त्यांनी त्यानंतर काही दिवसांपूर्वीच व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना देखील अटक केली. दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा ग्रीनलँडकडे वळवला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 307
  • Page 308
  • Page 309
  • Page 310
  • Page 311
  • Interim pages omitted …
  • Page 331
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पूजा करताना शंख का वाजवला जातो? काय आहे शास्त्रीय महत्त्व
  • GK : अमेरिकेला कोणत्या देशांनी वेढलेले आहे? भारतापासून किती दूर?
  • Video: अजिंक्य रहाणेचा हा षटकार पाहिलात का? बॅट हातून सुटली आणि…
  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in