आचार्य चाणक्यांची तत्त्वे आजही जीवनाला दिशा देतात. त्यांनी केवळ राजकारण आणि मुत्सद्देगिरीवरच नव्हे, तर आर्थिक सामर्थ्य आणि संपत्ती व्यवस्थापनावरही मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांनी सांगितले की, पैसा कमावणे महत्त्वाचे असले तरी, त्याची बचत करणे आणि तो वाढवणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या महागाई आणि स्पर्धेच्या युगात त्यांची शिकवण अधिकच महत्वाची ठरत आहे. तुम्ही जर आचार्य […]
india
शाळेतून आली की शेळ्या चारायची, 12 वीच्या परीक्षेत मिळवले तब्बल 99.60 टक्के; राज्यात प्रथम आलेल्या नाव्याची देशात चर्चा!
Success Story : मनात जिद्द असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करण्याची हिंमत तयार येते. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही कठोर मेहनत आणि अभ्यास करून अनेकांनी मोठं यश मिळवलेलं आहे. तुम्ही गुगलवर अशा यशोगाथा सर्च केल्या तर त्या लगेच मिळतील. आता देशातील कोट्यवधी तरुणांना प्रेरित करणारी अशीच एक यशोगाथा समोर आली आहे. एका मुलीने शेळ्यांना सांभाळत-सांभाळात […]
RCB vs CSK : चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, आरसीबीची होम ग्राउंडमध्ये बॅटिंग, विराट किती धावा करणार?
आयपीएलच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात रविवारी 5 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट्सने विजय मिळवला. लखनौने यासह 19 व्या मोसमात विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. हा सामना आरसीबीचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात […]
विमानाच्या टेकऑफ अन् लँडिंगवेळी एअर होस्टेस हात मांड्याखाली का दाबतात? खरं कारण माहितीये का?
आपण आपल्या आयुष्यात एकदातरी विमान प्रवास करावा, असं अनेकांचं स्वप्न असतं. आपण बसने प्रवास करतो, एसटीने प्रवास करतो, अगदी ट्रेनने देखील अनेकदा प्रवास करतो, मात्र विमान प्रवासाची मजाच काही वेगळी असते. हजारो किलोमीटरचं अतंर आपण अगदी काही तासांमध्ये विमान प्रवासाच्या माध्यमातून सहज पार करू शकतो. विमान आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये सहज […]
काय? भारताच्या आकाशातील तारे का होतायेत गायब? शास्त्रज्ञांनी सांगितले ते धक्कादायक कारण
Star Disappearing form Sky: गेल्या काही दिवसांपासून काही खगोलीय घटनांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. त्यांनी भारताच्या आकाशातील ताऱ्यांचं निरिक्षण केलं आहे. आकाशातील तारे कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आकाशातील कोणता राक्षस या ताऱ्यांना गिळत आहे, याची चर्चा होत आहे. शास्त्रज्ञांनी या घटनेविषयी धक्कादायक कारणं पुढे केली आहेत. काय आहे खगोलशास्त्रज्ञातील ही वेगळी अपडेट? तारे का […]
ज्याची भीती होती तेच घडणार, इराणचा अमेरिका, इस्त्रायलला हादरवणारा इशारा, आखाती देशांची पाचावर धारण
इराणच्या दक्षिण -पश्चिम क्षेत्रामध्ये बुशहर शहरात न्यूक्लियर प्लांट आहे. त्याच्यावर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला आहे. बुशहर शहर हे इराणची राजधानी तेहरानपासून 750 किलोमीटर दूर अंतरावर आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत, या युद्धामध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र जेव्हा आता अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणच्या […]