आयपीएल 2026 मिनी ऑक्शननंतर आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी 20I मालिकेकडे वळलं आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर चौथा सामना हा निर्णायक असा ठरणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विजय […]
india
IPL Auction 2026 : आरसीबीने मिनी लिलावात खरेदी केले 8 खेळाडू, किती रक्कम मोजली ते जाणून घ्या
आयपीएल मिनी लिलावापूर्वी आरसीबीच्या पर्समध्ये 16.65 कोटी रुपये होते. गतविजेत्या आरसीबी संघात कसा बदल करते याकडे लक्ष लागून होते. त्यामुळे कोणत्या खेळाडूंसाठी बोली लावणार याची उत्सुकता होती.आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे खरेदीसाठी 8 जागा शिल्लक होत्या. त्यांनी रिटेन्शनद्वारे संघात त्यांच्या 17 खेळाडूंना कायम ठेवले आहे. मिनी लिलावात 16.40 कोटी रुपयांच्या खर्च करून गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स […]
IPL 2026 Auction: फक्त 4 सामनेच खेळणार, तरीही फ्रँचायजीकडून कोटींचा भाव, कोण आहे तो?
आयपीएल 2026 साठी दुबईत 16 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन पार पडलं. या मिनी ऑक्शनमधून ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जोश इंग्लिस याला लखनौ सुपर जायंट्सने आपल्या ताफ्यात घेतलं. लखनौने इंग्लिससाठी 8 कोटी 60 लाख रुपये मोजले. (Photo Credit : PTI) जोस इंग्लिस याला त्याच्या लौकीकापेक्षा कमी भाव मिळाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र इंग्लिस या 19 व्या हंगामात […]
वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब – प्रो. मझहर आसिफ
“वसुधैव कुटुंबकम – सभ्यता संवाद” या विषयावर आधारित एका परिषदेचे आयोजन सेंटर फॉर स्टडीज इन इंटरनॅशनल रिलेशन्सने ( CSIR ) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली आणि MACAI, कोलकाता यांच्या सहकार्याने केले होते. मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ ( पहिला दिवस ) रोजी झालेल्या या कार्यक्रमात एक उद्घाटन सत्र आणि तीन पूर्ण सत्रे झाली. एआय आणि आयसीटीद्वारे […]
शैक्षणिक खर्च वाढला, मुलांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली, जाणून घ्या
तुम्ही मुलांसाठी गुंतवणूक किंवा बचत करू इच्छित असाल तर ही बातमी आधी वाचा. गेल्या पाच वर्षांत मुलांच्या म्युच्युअल फंडांनी प्रचंड वाढ दर्शविली आहे. ICRA Analytics अहवालानुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये या फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 9,866 कोटी रुपयांवरून 25,675 कोटी रुपयांपर्यंत वाढली, जी 160% ची उल्लेखनीय वाढ आहे. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडाने मुलांसाठी सर्वोत्तम कामगिरी […]
IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी संघांनी मोर्चेबांधणी केली आहे. खेळाडू रिटेन आणि रिलीज केल्यानंतर आवश्यक खेळाडूंसाठी मिनी लिलावात बोली लावली आणि त्यांना संघात घेतलं आहे. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात दिग्गज खेळाडूंची नावं होती. पण त्यापैकी बहुतांश खेळाडू हे अनसोल्ड राहिले. त्यात एक नाव होतं ते भारताचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉचं.. पृथ्वी शॉने 75 लाखांच्या बेस प्राईससह लिलावात उतरला […]