शिवसेना पक्षातील 2018चा घटना बदल असंवैधानिक असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. जर 2018चा घटना बदल असंवैधानिक आहे. तर मग एकनाथ शिंदे यांची निवड संवैधानिक कशी? असा सवाल ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाने 2018च्या घटनेला लोकशाही विरोधी ठरवलं होतं. त्याला प्रमाण मानून निवडणूक आयोगाने निर्णय दिला, याकडे लक्ष वेधतानाच घटनाच जर असंवैधानिक आहे, […]
india
Cricket News: आणखी एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त, टीमला बसला मोठा धक्का
भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही दिवसात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. आतापर्यंत डझनभर खेळाडू जखमी झाले असून बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार सुरू आहेत. असं असताना यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. (PC-PTI) आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा आशुतोष शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. आशुतोष इंग्लंडमध्ये हँपशरसाठी काउंटी क्रिकेट खेळत आहे. पण आता ससेक्सविरुद्धच्या पुढच्या सामन्यात […]
उद्या दिवसाच होणार अंधार, सर्वात मोठे सूर्यग्रहण, सर्वत्र काळवंडणार, भारतात दिसणार ग्रहण? जाणून घ्या..
12 ऑगस्ट 2026 चा दिवस खगोलीय घटनांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. दिवस आणि रात्री दोन्ही वेळी आकाशात खास गोष्टी घडणार आहेत. उद्या सूर्यग्रहण आहे. हे एक पूर्ण ग्रहण आहे. रात्री आकाशात एक दुर्मिळ घटना बघायला मिळेल. बुध, मंगळ, गुरू, शनि युरेनस आणि नेपच्यून एकाच लाईनमध्ये बघायला मिळतील. 64 वर्षानंतर पहिल्यांदा हे ग्रहण दिसणार आहे. या सुर्यग्रहणाबद्दल […]
Supreme Court Shivsena Hearing : शिवसेना कोणाची? सुप्रीम सुनावणीला सुरुवात, कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाविरोधात मांडले चार महत्वाचे मुद्दे
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झालेली आहे. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं, त्यावर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कपिल सिब्बल यांच्या मते या निर्णयाची चार भागात विभागणी करता आली […]
TET पेपरफुटीप्रकरणात सोलापूर कनेक्शन उघड, पोलीस प्रशिक्षण संस्था चालक अटकेत
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. TET पेपरफुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. […]
Salman Khan : ऐश्वर्या रायला मारहाण, ‘त्या’ प्रश्नावर सलमानचा चढलेला पारा, हाताने तोडलेला टेबल, जुनी मुलाखत व्हायरल
Salman Khan – Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दोघांच्या नात्याबद्दल असं देखील समोर आलं की, सलमान याने ऐश्वर्याचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील केलेला. आता अभिनेत्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. […]