• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

‘या’ पद्धतीने घरीच बनवा आमचूर पावडर, महिनोंमहिने होणार नाही खराब

April 8, 2026 by admin Leave a Comment

आमचूर पावडर ही अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. ज्याने पदार्थांची चव द्विगुणित होते. त्यामुळे अनेकजण बाजारात मिळणारी आमचूर पावड‍र विकत घेतात आणि पदार्थांमध्ये वापर करतात. पण आजच्या युगात बाजारात मिळत असलेले सर्व मसाल्यांमध्ये अधिकतर भेसळ पाहायला मिळते. हे भेसळयुक्त मसाले आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे बाजारात विकली जाणारी कोणतीही वस्तू शुद्ध असेल याची खात्री नसते. […]

Filed Under: india

हे झाड म्हणजे सापाचा पक्का दोस्त; घरात चुकूनही लावू नका, साप बाहेर जाणारच नाही

April 8, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्यामध्ये साप बिळातून बाहेर निघण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. कारण जमीन तापल्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी साप सुरक्षित आणि थंड निवाऱ्याच्या शोधात असतात. त्यामुळे ते तुमच्या घरात घुसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यामध्ये देखील पावसाचं पाणी बिळात शिरल्यामुळे साप बिळातून वर येतात आणि निवाऱ्यासाठी कोरडी जागा शोधतात. […]

Filed Under: india

सिकंदर , मंगोल आले, आम्ही येथेच..काळालाही जे जमले नाही, तो एक… इराणचे अमेरिकेला उत्तर

April 7, 2026 by admin Leave a Comment

तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संस्कृती आज रात्री संपेल अशी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की आजर रात्री एक संस्कती समाप्त होईल. इराणने जर होर्मुझ सामुद्रधुनी खोलली नाही, तर अमेरिका विध्वंस घडवेल.ट्रम्प यांनी म्हटलेय की माझी इच्छा असे होऊ नये अशीच आहे. परंतू कदाचित हे होईल.या पोस्टनंतर इराणच्या […]

Filed Under: india

Maharashtra News LIVE : शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप

April 7, 2026 by admin Leave a Comment

इराणला करार करण्यासाठी दिलेली मंगळवारची मुदत वाढवली जाणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. तसंच इराणने दिलेला शांतता प्रस्ताव पुरेसा नसल्याचं नमूद केलं. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अंतिम मुदत पाळली गेली नाही तर अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करेल, या इशाऱ्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. इराणला एका रात्रीत संपवू आणि […]

Filed Under: india

शुभमन गिल एका जाहिरातीसाठी किती रक्कम घेतो ? जाहिरात आणि ब्रँडींगद्वारे बंपर कमाई

April 7, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटपटू शुभमन गिल एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी वर्षाला ४ ते ८ कोटी रुपये घेतो. विशेष म्हणजे २०२४-२५ दरम्यान त्याच्या ब्रँड व्हॅल्यूत २५ ते ५० टक्के वाढ झाली आहे. हे मैदानातील त्याची कामगिरी आणि तरुण चाहत्यांमधील त्यांच्या क्रेझमुळे झाले आहे. शुभमन गिल याने अनेक मोठ्या प्रसिद्ध ब्रँड्सशी करार केला आहे. यात एमआरएफ, कोका-कोला, ओकले, कॅसिओ आणि बिस्लेरी […]

Filed Under: india

LPG सिलेंडरचा तुटवडा, पेट्रोल – डिझेलसाठी लांबच लांब रांगा…, युद्ध परिस्थितीत केंद्र सरकारकडून 5 मोठ्या घोषणा

April 7, 2026 by admin Leave a Comment

Fuel Update : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा तणाव जगभरात पाहायला मिळत आहे. याच दरम्यान भारत सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसबद्दल 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे… सरकारने स्पष्ट केलंय की, देशात इंधनाची कोणत्यात प्रकारची कमतरता भासणार नाही. त्यामुळे भीतीचं वातावरण तयार करण्याची काहीही दरज नाही… एवढंच नाही तर, कोणाकडे एड्रेस प्रूफ नसेल […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Page 17
  • Page 18
  • Interim pages omitted …
  • Page 331
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in