ईशान्य भारतातील राज्य मणिपूर आता कुठे शांत होत असताना मेघालयमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला केला. यात अनेक जवान जखमी झालेत. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं. डीआयजी अन्य अधिकाऱ्यांसह भारत-बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात एका गावात बैठक […]
india
इराण-इस्रायल युद्धाचा मुंबईकरांना असाही फायदा, तुमच्या ताटातील एक गोष्ट झाली स्वस्त, किंमत काय?
सध्या पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका सध्या भारताला बसत आहे. इराण इस्त्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे भारताच्या अंडी निर्यातीवर परिणाम झाला आहे. भारतातून आखाती देशांमध्ये जाणारा साठा स्थानिक बाजारपेठेत आल्याने मुंबई आणि महाराष्ट्रात अंड्यांच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अंड्याचे […]
UPSC: पातूर तालुक्यातील रेणूका केकन हीने तिसऱ्या प्रयत्नात केली युपीएससी क्रॅक
मोरणा धरणाच्या कुशीत वसलेल्या पास्टुल या छोट्याशा गावातील कू.रेणुका केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पातूर तालुक्यातून युपीएससी उत्तीर्ण होणारी ती पहिली विद्यार्थीनी ठरली आहे. अपंगात्वर मात करीत तिने देशात ९४८ वी रँक मिळवली आहे. रेणुका केकन हिचे वडील दिनेश केकन हे पातूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद […]
Farmer Loan Waiver: 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी तातडीने करा ‘ही’ नोंदणी, नाहीतर लाभ विसरून जा
Agristack App Registration: शेतकर्यांसाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा केली. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना डिजिटल नोंदणी प्रक्रियेतून जावे लागेल. त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तरच शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. दोन लाखांच्यावर पीक कर्ज असणार्या शेतकर्यांनाही या योजनेचा […]
संजू सॅमसन नाही तर जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी! एबी डिव्हिलियर्स म्हणाला..
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी मात दिली. या सामन्यात संजू सॅमसनने 89 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. संजू सॅमसनने करो या मरोच्या तिन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केल्या हे विशेष.. त्यामुळे टीम इंडियाने सुपर 8 मधून उपांत्य […]
US Iran War : युद्धात सर्वात मोठा उलटफेर, इराण अमेरिकेच्या वेशीवर, कुठल्याही क्षणी होणार मोठा हल्ला, ट्रम्प यांची झोप उडाली
इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. या युद्धामध्ये तीनही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. इराण या हल्ल्यांमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, मात्र दुसरीकडे इराण देखील अमेरिका आणि इस्त्रायला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार […]