• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

रेल्वे विभागाचा सर्वात मोठा निर्णय, आता प्रवास करताना…कटकट कायमची संपली; वाचा काय बदललं?

March 12, 2026 by admin Leave a Comment

दरवर्षी देशात कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि किफायतशीर मानला जातो. म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे. रेल्वे विभाग वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करतो. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे विभागाकडून हे नियम बदलले जातात. भारतीय रेल्वे विभागाने आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. अनेकदा रेल्वेने एकाच पीएनआर नंबरवर […]

Filed Under: india

16 मार्चपासून OPPO आणि OnePlus स्मार्टफोन होणार महाग, जाणून घ्या कोणत्या मॉडेल्सवर होईल याचा परिणाम

March 12, 2026 by admin Leave a Comment

जर तुम्ही 20 मार्च नंतर नवीन OPPO किंवा OnePlus फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. दोन्ही कंपन्यांनी जॉइंट स्टेटमेंट जारी करून घोषणा केली आहे की 16 मार्चपासून स्मार्टफोन अधिक महाग होतील. फोनच्या सततच्या पुरवठ्याच्या कमतरतेमुळे तसेच कंपोनेटच्या किमती वाढल्यामुळे भारतासह सर्व बाजारपेठांमध्ये हा किमतीतील बदल लागू होईल. सुरुवातीत मोबाईल […]

Filed Under: india

Multibagger Stock: LPG सिलेंडरचा तुटवडा, इंडक्शन कंपन्यांचे शेअर्स सुसाट, कोण होणार मालामाल?

March 12, 2026 by admin Leave a Comment

Induction Companies Share: एलपीजी सिलेंडरच्या किंमती आणि तुटवडा यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. आखातातील वाढत्या चिंतेमुळे लोकांनी इंडक्शन कुकटॉप्स, इलेक्ट्रिक स्टोव्ह आणि इतर पर्यायाकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स काल सुसाट धावले. तर आज विक्री सत्रामुळे चांगलेच आपटले. कालपासून इंडक्शन स्टोव्हची विविध ई-कॉमर्स साईटवर मोठी मागणी वाढली. अनेक पटीने ग्राहक या उत्पादनासाठी नोंदणी […]

Filed Under: india

Rahul Gandhi | भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल? राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरलं!

March 12, 2026 by admin Leave a Comment

इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारताने कोणत्या देशाकडून तेल खरेदी करायचे हे अमेरिका ठरवू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारत हा स्वतंत्र देश आहे. त्यामुळे देशाच्या गरजेनुसार तेल खरेदीचे […]

Filed Under: india

इराण युद्ध लांबले तरी, या देशांना पेट्रोल-डिझेलची नाही चिंता, इतका आहे रिझर्व्ह साठा

March 12, 2026 by admin Leave a Comment

Strategic Oil Reserve: पश्चिम आशियातील इराण युद्धामुळे जगभरात इंधनाचे संकट तयार झाले आहे. अनेक देशात पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. जगातील अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी कच्च्या तेलावर अवलंबून आहे. जेव्हा युद्धाचे संकट निर्माण होते तेव्हा जर इंधनाचे साठे असणाऱ्या देशात युद्ध लढले गेले तर याचा थेट परिणाम इंधनावर अवलंबून असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर […]

Filed Under: india

QR कोड खरा की खोटा? पेमेंट करण्यापूर्वी अशी खात्री करा, सोपा उपाय जाणून घ्या

March 12, 2026 by admin Leave a Comment

QR code Real or Fake: सध्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत डिजिटल पेमेंट करण्यात येते. एक रुपयांच्या चॉकलेटपासून ते मोठ्या सामानापर्यंत, एसटीतील प्रवास असो की पेट्रोल पंपावरील पेमेंट सगळीकडे डिजिटल पेमेंट केले जाते. त्यासाठी QR कोड स्कॅन करण्यात येतो. पण अनेकदा त्यात फसगत होऊ शकते. क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करणे अगदी सोप्पं असलं तरी तितकंच ते […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Interim pages omitted …
  • Page 369
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB: आरसीबीच्या टिम डेविडला पंचांना त्रास देणं भोवलं, आयपीएल नियमानुसार बसला दणका
  • भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास ऑन कॅमेरा कपडे काढून टाकेन, या बोल्ड अभिनेत्रीने केलेलं विधान
  • आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही
  • शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?
  • Asha Bhosle | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in