अभिनेत्री रश्मिका मंदानाने काही दिवसांपूर्वीच अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली. परंतु त्यानंतर काही दिवसांतच रश्मिकाचं खासगी आयुष्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तिची आई सुमन मंदाना यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विजयशी लग्न करण्यापूर्वी रश्मिकाचा काही वर्षांपूर्वी अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा झाला होता. परंतु काही कारणास्तव […]
india
एलपीजी सिलेंडर की इंडक्शन, कशावर जेवण बनवल्याने वाचू शकतात तुमचे पैसे? जाणून घ्या गणित
गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होताना दिसत आहे. एलपीजीच्या संभाव्य टंचाईच्या भीतीने महानगरांमध्ये इंडक्शन कुकटॉप्सची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इंडक्शनचा साठा संपल्याची परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच आता एलपीजी सिलेंडर की इंडक्शन कशावर जेवण बनवल्याने […]
LPG Shortage: घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी ॲक्शन,3 दिवसात 10 सर्वात मोठे निर्णय
LPG Shortage Modi Government Decision: मध्य-पूर्वेतील युद्धाची धग आणि झळ संपूर्ण भारताला बसली. गेल्या दोन दिवसांपासून एका गॅस सिलेंडरसाठी जे काही महाभारत सुरू आहे, ते उभा देश पाहत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, चहा, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ तयार करणारे छोटे व्यावसायिक, खानावळ चालक हे तर मेटाकुटीला आले आहे. गॅसच उपलब्ध नसल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. […]
मर्सिडीजची नवी VLM चा लूक खास, 700 किमीची रेंज, जाणून घ्या
मर्सिडीझ-बेंझने आपली नवी लक्झरी इलेक्ट्रिक कार VLE लाँच केली आहे. हे एक वाहन आहे जे लक्झरी लिमोझिनचा आराम आणि मोठ्या कौटुंबिक कार एमपीव्हीसारख्या जागेचा समावेश करते. आतून ही गाडी थोडी खास आहे, चला तर मग याविषयी जाणून घेऊया. लोकांच्या सोयीची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. बाजारात ही कार टोयोटा आणि लेक्ससच्या लक्झरी एमपीव्हीशी स्पर्धा करणार […]
LPG Shortage: ना सौदी, ना कतार, हा देश बनवतो सर्वाधिक LPG
स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई – इराण आणि इस्राईल-अमेरिका युद्धाचे पडसाद आता भारतात जाणवू लागला आहे, गॅस एजन्सीच्या बाहेर रिकामे सिलिंडर घेऊन रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्याने गॅस एजन्सींना पोलिस संरक्षण देण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर अशा तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे.मग, कोणता देश सर्वात जास्त एलपीजी बनवतो ते पाहूयात…(फोटो: PTI) सर्वात जास्त […]
अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाले, ‘एक एक करुन सगळे निघून…’
महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जवळच्या मित्राला गमावलं आहे. ज्यामुळे त्यांना मोठं दुःख झाल आहे. बिग बींनी मित्राचं नाव आणि कशामुळे निधन झालं याबद्दल काहीही सांगितलं नाही. पण त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट दिसून येत आहे की, त्यांनी आयुष्यातील एका खास व्यक्तीला गमावलं आहे… 83 वर्षीय अभिनेते अमिताभ […]