• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा

August 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. महामार्गाचं काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रिमझिम पाऊस पडतोय. त्याच्यामध्ये एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठमोठे ट्रक, ट्रॉलीज ज्या आहेत त्या रस्त्याच्या एका बाजूला आपण या ठिकाणी […]

Filed Under: india

नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले

August 16, 2026 by admin Leave a Comment

संजय राऊत नाशिकच्या ट्राफिकमध्ये अडकले. रस्त्यांची पाहणी करताना नाशिकच्या मखमलाबाद रोड परिसरात राऊत ट्राफिकमध्ये अडकलेले आहेत. संजय रावतांकडून नाशिक मधल्या खड्ड्यांची पाहणी करण्यात आली. रस्त्यांवर पडलेले खड्डे त्याची पाहणी करत असताना ते जेव्हा या रस्त्यांवरूनच पुढे जात होते त्यावेळेला ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. Source link

Filed Under: india

ट्रेनमध्ये मॉडेलने RPF जवानासोबत घातला राडा, नेमकं काय घडलं?

August 16, 2026 by admin Leave a Comment

एका मॉडेलला रेल्वेतील गोंधळाच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या मॉडेलला 12 ऑगस्ट रोजी अरावली एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये आरपीएफ जवानांसोबत वाद घालत मोठा गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ट्रेनमध्ये तब्बल तासभर गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं वृत्त आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, अंतरा शूटिंगच्या कामासाठी सुरतकडे जात होती. तिच्याकडे स्लीपर क्लासचं तिकीट […]

Filed Under: india

50 हजार डाऊन पेमेंट, Alto K10 घरी घेऊन जा, ईएमआय किती भरावा लागणार?

August 16, 2026 by admin Leave a Comment

छोट्या कुटुंबासाठी बजेट फ्रेंडली म्हणून मारुती सुझुकीची अल्टो के 10 लोकप्रिय आहे. अनेक चौकोनी कुटुंबाची ती पहिली पसंती आहे. कमी खर्चात चारचाकी हवी असेल तर Maruti Suzuki Alto K10 किफायतशीर आहे. सर्वात खास बाब म्हणजे या कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. या कारच्या समोरील भागात ड्युएल एअरबॅग मिळते. जर तुम्ही या कारसाठी 50 हजार […]

Filed Under: india

लता मंगेशकरांचं शेवटचं गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की बनले कोट्यवधी रील्स, मोदींशी आहे गाण्याचं खास कनेक्शन

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा आवाज ऐकला की देशभक्ती, आपुलकी आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. आपल्या सुरेल आवाजाने तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हजारो गाण्यांना आवाज देणाऱ्या लता दीदींच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. मात्र, जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं कोणतं होतं, याबद्दल अनेकांना […]

Filed Under: india

गटार साफ करायला आत गेला अन् सापडलं 98 कोटींचं सोनं, सोन्याच्या वीटा पाहून प्रशासन थक्क

August 16, 2026 by admin Leave a Comment

बेल्जियममधून एक धक्कादायक आणि तितकीच रंजक घटना समोर आली आहे. ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू असताना मजुरांना जमिनीखाली तब्बल 98 कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना सापडला. हा खजिना पाहून कामगारांसह स्थानिक प्रशासनालाही मोठा धक्का बसला. ही घटना बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंट-गिलिस-डेंडरमोंडे परिसरातील आहे. एका जुन्या रस्त्यावर ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Interim pages omitted …
  • Page 845
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in