CJP Abhijeet Dipke : बॉंबे हायकोर्ट लिपीक पदाच्या टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ उडाला आहे. आज (16 ऑगस्ट) संपूर्ण राज्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आयोजनासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगरात तर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे […]
india
मोठी बातमी! हायकोर्ट लिपीक पदाचा पेपर लीक? अभिजीत दिपकेंच्या थेट आरोपाने एकच खळबळ, आंदोलनाने पुन्हा वातावरण तापणार?
High Court clerk typing exam paper leaked: मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी आज घेण्यात आलेली टायपिंग परीक्षा फुटल्याचा मोठा दावा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या देशात सरकार परीक्षा घेऊ शकत नाही, असे म्हणत दिपके यांनी सरकारची अक्कल काढली. तर प्रश्न सुटेपर्यंत मागे हटू नका, […]
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही… अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या हायकोर्ट टायपिंग कौशल्य परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून, त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. अभिजीत दीपके यांनी विद्यर्थ्यांना आता परीक्षा केंद्रवारून उठायचं नाही असं ठामपणे सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेसाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक अडचणी […]
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले…
शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र या पक्ष प्रवेशाला विरोध केला, त्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, […]
पोटात अन्न नाही, दहा मिनिटात नापास केलं, अभिजित दीपकेंपुढे व्यथा मांडताना मुलगा भावुक! जमिनीवर बसून सगळं सांगितलं!
मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे हा गोंधळ फक्त एका शहरापुरताच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा गोंंधळ उडाल्याचे समोर आले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातही ऑनलाईन परीक्षेत गडबड झाल्याने सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचले. त्यांनी आता परीक्षेच्या ठिकाणीच आंदोलनाची हाक दिली आहे. जोपर्यंत ही […]
परिस्थिती पुन्हा हाताबाहेर गेली! छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, कल्याण आणि भंडारा या तीन प्रमुख शहरांमध्ये हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेवेळी मोठा गोंधळ आणि तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परीक्षेदरम्यान उद्भवलेल्या समस्यांमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलने केली. छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर टायपिंग सॉफ्टवेअर काम करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यामुळे परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपला पेपर […]