• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

strait of hormuz : इंधनाच्या जहाजांना खालून फाडतात इराणचे समुद्री सुरुंग, भारताकडेही आहेत का?

March 13, 2026 by admin Leave a Comment

इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने यु्द्ध लादल्यानंतर इराणने आता अमेरिकेचे नाक दाबण्यासाठी त्यांच्या होर्मुज सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग पेरले आहेत. त्यामुळे अमेरिकन आणि इस्राईल जहाजांना टार्गेट करणे सोपे होणार आहे. अमेरिकेनेही सांगितले आहे की इराणच्या माईनलेयर्स म्हणजे समुद्री सुरुंग पेरणाऱ्या जहाजांना नष्ट घेतल्याचे म्हटले आहे. अलिकडेच त्यांनी १६ माईनलेयर्सना नष्ट केल्याचा दावा केला आहे. असे म्हटले जात […]

Filed Under: india

इराणचा अमेरिकाला युद्धात मोठा दणका! भारतालाही इशारा, थेट म्हटले, आम्ही त्यांना…

March 13, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण युद्धाला काही आठवडे पूर्ण झाली आहेत आणि हे युद्ध पुढेही काही दिवस सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण पराभव स्वीकारत नसून अमेरिका आणि इस्त्रायलला नाकीनऊ आणत आहे. इराणच्याही मोठ्या शहरांना टार्गेट करत हल्ले करण्यात आले. या युद्धात इराणच्या विरोधात आखाती देश अमेरिकेच्यासोबत होते. छुपा पाठिंबा त्यांचा या युद्धाला होता. मात्र, आता या […]

Filed Under: india

T20 World Cup 2026 : पाकिस्तानसोबत असताना फुटकं नशीब, पण टीम इंडिया जॉइंन करताच या माणसाचं नशीब पालटलं, थेट 3 ICC ट्रॉफी नावावर

March 13, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने रविवारी तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाचं पहिलं श्रेय हे खेळाडूंना जातं. पण त्याचसोबत या खेळाडूंवर मेहनत करणाऱ्या सपोर्ट स्टाफला सुद्धा विजयाचं श्रेय आहे. या सपोर्ट स्टाफमध्ये एक असा सदस्य आहे, जो आधी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला प्रशिक्षण देत होता. पण त्याचा काही फायदा […]

Filed Under: india

OBC Creamy Layer: ‘पालकांचे वेतन एकमेव निकष नाही’, ओबीसी क्रिमिलेयर प्रकरणी ‘सुप्रीम’ निर्णय काय?

March 13, 2026 by admin Leave a Comment

Supreme Court OBC Creamy Layer: ओबीसी आरक्षणातील क्रिमिलेयर ठरवताना केवळ पालकांचे वेतन अथवा पगार हा एकमेव निकष ठरू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घटनात्मक आरक्षणा धोरणाचा हवाला देत सुप्रीम कोर्टाने वेतनाच्या आधारावर उमेदवाराला सरसकट क्रिमिलेअर लाभ देणे अयोग्य ठरवले. या निर्णयामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला […]

Filed Under: india

Iran-Israel War : युद्ध लढताना इराणकडून सर्वात मोठी चूक, आणखी एका बलाढ्य देशाशी दुश्मनी घेतली ओढवून

March 13, 2026 by admin Leave a Comment

इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे मिडिल ईस्टमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. इराणकडून इस्रायलसह अमेरिकेच्या आखाती देशांमधील एअर बेसेसवर हल्ले सुरु आहेत. अशाच एका हल्ल्यादरम्यान इराणने मोठी चूक केली आहे. इराकच्या कुर्दिस्तान क्षेत्रात इराणने एकाचवेळी ड्रोनद्वारे मोठा हल्ला चढवला. यात फ्रान्सच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. इराकच्या एरबिल भागात […]

Filed Under: india

गल्ला थंड, आता हप्ते कसे फेडायचे…; गॅस तुटवड्यामुळे आणखी एक क्षेत्र कोलमडलं, नेमकं काय घडलं?

March 13, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीमुळे सध्या भारत एका मोठ्या एलपीजी (LPG) संकटाचा सामना करत आहे. याचा थेट परिणाम देशातील ३३५ अब्ज डॉलर्सच्या अन्न आणि पेय (Food & Beverage) क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. एलपीजी गॅसच्या संकटामुळे झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या ॲप्सला याचा फटका बसला आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Interim pages omitted …
  • Page 366
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
  • Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक, फायटर जेट्स सौदी अरेबियात दाखल
  • आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी सेलिब्रिटी हळहळले, पोस्ट करत म्हणाले…
  • अरेरे किती ते हाल! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…
  • Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in