• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

अजून मोठे संकट? LPG तुटवड्यामुळे मोबाईलचे नेटवर्क गायब? कॉलिंग आणि डेटाही नाही वापरता येणार, मोठी अपडेट काय?

March 13, 2026 by admin Leave a Comment

LPG Shortage Mobile Network: देशभरात गॅस तुटवडा आणि एलपीजी सिलेंडर टंचाई आहे. जनता पुन्हा एकदा रांगेत उभी राहिली आहे. नोटबंदीसारखाच अनुभव जनतेला येत आहे. कडक उन्हात, तहानभूक विसरून एका सिलेंडरसाठी अबालवृद्ध आणि महिला रांगेत उभ्या आहेत. पण स्वयंपाकापुरताचा हा मुद्दा मर्यादित नाही. तर एलपीजी (LPG) पुरवठा बंद झाल्याने एक मोठे संकट उभे ठाकले आहे. तुमच्या […]

Filed Under: india

आरे बापरे! भारतातील अनोख स्टेशन, ज्याचं नाव वाचण्यास सुरुवात केली तर ट्रेन सुटते, कुठे आहे हे स्टेशन?

March 13, 2026 by admin Leave a Comment

भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानले जाते. देशभरात दररोज हजारो गाड्या धावतात आणि लाखो प्रवासी रेल्वेमार्गे आपला प्रवास पूर्ण करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी देशभरात हजारो रेल्वे स्थानके उभारण्यात आली आहेत. यापैकी काही रेल्वे स्थानके त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे ओळखली जातात. अशाच एका रेल्वे स्थानकाची सध्या मोठी चर्चा होत आहे. कारण या स्थानकाचे […]

Filed Under: india

सून आणि मुलाच्या भांडणात आई मध्ये पडली अन्…. त्याने जे केलं ते पाहून अंगावर काटा येईल

March 13, 2026 by admin Leave a Comment

सणासुदीचे दिवस जवळ आले की प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. मग नवीन कपडे, रंगरंगोटी, खरेदी यांसह सर्वच गोष्टी येतात. मात्र याच कारणामुळे झालेल्या एका क्षुल्लक वादाचा अंत भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईदच्या नवीन कपड्यांवरून झालेल्या वादातून एका मुलाने आपल्या ६० वर्षीय वृद्ध आईची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. […]

Filed Under: india

इराणशी वाकडं, चुलीत लाकडं… आजही राज्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा… तुमचं शहर, जिल्हा, तालुक्याची परिस्थिती काय? वाचा…

March 13, 2026 by admin Leave a Comment

इराणशी वाकडं तर चुलीत लाकडं अशी पूर्वी म्हण होती. त्याचं कारण म्हणजे तेलासाठी संपूर्ण जग इराणवर अवलंबून आहे. जर इराणशी पंगा घेतला तर आपल्याला स्टोव्ह ऐवजी चुली पेटव्याव्या लागतील, असं पूर्वीच्या काळी वाटायचं. आज जगाने खूप प्रगती केली. अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले. इंटरनेटचं युग आलं. चंद्रावरच्या मोहिमा झाल्या. मंगळाकडेही मानव झेपावला. पण इराणवरचं अवलंबित्व काही […]

Filed Under: india

LPG Shortage: मुंबईत सिलेंडरसाठी वणवण, पहाटे 5 पासून रांगा, दादर ते कांदिवली काय स्थिती?

March 13, 2026 by admin Leave a Comment

सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात भयानक युद्ध सुरु आहे. हे युद्ध सुरु होऊन १० दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. आता याचा परिणाम जगभरात होताना दिसत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर झाला आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा (LPG) प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे […]

Filed Under: india

आई-वडील आपल्या मुलाला दिलेले घर परत घेऊ शकतात का? जाणून घ्या कायदा काय सांगतो?

March 13, 2026 by admin Leave a Comment

आई-वडील आयुष्याची कमाई आणि आपलं घर मुलांच्या नावावर देतात. त्यांना वाटते की ही मुले म्हातारपणी त्यांचा आधार असतील. पण दु:खाची गोष्ट अशी आहे की, अनेक वेळा घर हातात येताच मुलांचा दृष्टिकोन बदलतो. जी मुले सर्वात आधी सेवा करत होती, ती मुले नंतर आई-वडिलांना ओझे समजून त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. गिफ्टेड घर परत घेतले जाऊ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 119
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Interim pages omitted …
  • Page 365
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
  • Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in