इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन नौदलाची भूसुरुंग शोधणारी आणि हटवणारी तीन पैकी दोन जहाजं मिडिल ईस्टपासून लांब दिसली आहेत. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. USS टुल्सा आणि USS सांता बरबरा या दोन जहाजांना मलेशियाच्या पेनांग राज्यातील नॉर्थ बटरवर्थ कंटेनर टर्मिनलवर पाहण्यात आलय. या जहाजांचा बेस बहरीमध्ये […]
india
Weather Forecast : पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे, गरज असेल तरच बाहेर पडा, अनेक राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रावरही मोठं संकट
देशासह राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस 18 मार्च ते 21 मार्च पर्यंत अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग( IMD) कडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना […]
IPL 2026 : 10 संघ आणि 10 खेळाडू, 19 व्या मोसमातील सर्वात युवा क्रिकेटर कोण?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान एकूण 4 डबल होणार आहेत. आयपीएल स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. अनेक युवा खेळाडूंनी या स्पर्धेद्वारे स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय. आयपीएल म्हणजेच युवांची स्पर्धा असं समीकरण आहे. या निमित्ताने […]
गॅसचं संकट मिटणार, केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, आता 24 तासांच्या आत…
PNG Connection : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असल्याने भारतात मोठे उर्जासंकट आले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे सामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांना पीएनजी, सीएनजीची कमतरता भासू नये म्हणून सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. या युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा भावदेखील 60 रुपयांनी वाढला आहे. एकदा […]
IPL 2026 : आयपीएल फायनलमधील अजिंक्य खेळाडू, 16 क्रिकेटपटूंमध्ये रोहित कितव्या स्थानी?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या निमित्ताने सर्व संघ तयारीला लागले आहे. आरसीबी ही गतविजेता आहे. तर पंजाब किंग्स गतउपविजेता आहे. आपण आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अजिंक्य असलेल्या 16 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. यामध्ये 16 पैकी 6 खेळाडू विदेशी आहेत. तर 10 भारतीय खेळाडू आहेत. (Photo Credit : PTI) आयपीएल स्पर्धेच्या […]
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, युद्धात एकटे पडले, एका राजीनाम्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. आज देखील इस्त्रायलकडून इराणवर मोठा एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकमध्ये इराणचा नंबर दोनचा सर्वात पावर फूल नेता अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर […]