• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

इस्रायलची झोप उडाली, इराणचा सर्वात डेंजर तो नेता…लारिजानी यांच्या हत्येनंतर मोठ्या घडामोडी!

March 18, 2026 by admin Leave a Comment

Iran Israel War : अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात टेन्शन वाढलं आहे. भारतात तर उर्जासंकट दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. गॅस सिलिंडरचा भाव वाढला असून तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे इराणनेही काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असं ठरवून टाकलं आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणला नेस्तनाबूत करण्याचा प्रण केले आहे. […]

Filed Under: india

डोळे उघडायच्या आतच धडाधडा पेटले! बाल्कनीतून आक्रोश आणि किंचाळ्या… अख्ख्या शहराच्या पोटात कालवाकालव; 7 जणांचा मृत्यू

March 18, 2026 by admin Leave a Comment

इमारतीत भीषण आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या पालम परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात खळबळ माजली. इमारतीत अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अनेक पथकांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

Filed Under: india

मुंबई महापालिकेत राडा, शिवसेना शिंदे गट संतापला, नेमकं काय घडलं?

March 18, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अंतर्गत वादाची पहिली ठिणगी पडली आहे. मुंबई महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांना डावलून प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोप शिवेसना शिंदे गटाने केला आहे. याप्रकरणी शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या […]

Filed Under: india

भारतातील असं एक गाव जिथे महिला फक्त गरोदर होण्यासाठीच येतात, गावातील पुरुषांना किती पैसे मिळतात ?

March 18, 2026 by admin Leave a Comment

भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक जाती, धर्माच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. संस्कृती देखील वेगळी आहे. प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी संस्कृती आहे. भारताला मोठा प्राचीन वारसा लाभला आहे. भारतामध्ये असंख्य पर्यटनस्थळं आहेत. ही पर्यटनस्थळं नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहेत. भारतात दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. अनेक विदेशी पर्यटकांना भारतामधील संस्कृती […]

Filed Under: india

Maharashtra News LIVE : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका, आजही थेट इशारा

March 18, 2026 by admin Leave a Comment

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच काल अनेक भागात मोठी गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज अनेक जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आला. यासोबतच काही भागात उष्णता वाढत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर होते, यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या […]

Filed Under: india

धक्कादायक! गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 4000 रुपये, हादरवणारी माहिती समोर; सामान्यांना फुटला घाम!

March 17, 2026 by admin Leave a Comment

Iran Israel War Cylinder Price : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात काही भारतीयांचाही समावेश आहे. परंतु या युद्धाने संपूर्ण जगाला उर्जासंकटाच्या खाईत लोटलं आहे. या उर्जासंकटाचे चटके आता भारतालाही बसत आहेत. आखाती देशांतून भारतात येणाऱ्या पीएनजी, एलपीजीच्या तुटवड्यामुळे भारतात घरगुती गॅस […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 108
  • Page 109
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Interim pages omitted …
  • Page 363
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in