Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: अभिनेता रितेश देशमुख याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी 6’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉसने स्पर्धक दिव्या शिंदे हिला अचानक घरातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना आणि दिव्या हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सांगायचं झालं तर, एका टास्क दरम्यान, दिव्या हिने स्पर्धक तन्वी हिला धमकी दिल्यानंतर […]
entertainment
‘नवी नॅशनल क्रश’, गिरिजा ओकनंतर या अभिनेत्रीच्या साडी आणि सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो…
‘धुरंधर’ चित्रपटाच्या शानदार यशानंतर अभिनेत्री सारा अर्जुन सतत चर्चेत राहात आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच, सध्या ती आपल्या ग्लॅमरस सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सारा अर्जुन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती नेहमीच आपल्या स्टायलिश आणि दिलकश फोटो शेअर करत चाहत्यांना थक्क करत असते. नुकतेच साराने साडीतील काही खास फोटो […]
‘सैराट’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची जवळच्या मित्रांकडून फसवणूक, नेमकं काय घडलं?
Tanaji Galgunde : ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून बाळ्या ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तानाजी गळगुंडे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनयाच्या प्रवासाबरोबरच आयुष्यात आलेले अनुभव, आर्थिक चढ-उतार आणि त्यातून घेतलेले धडे याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. ‘सैराट’ चित्रपटानंतर अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि पैसा यासाठी आपण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या […]
भावाने विष दिलं अन् किडणी निकामी झाली! प्रसिद्ध अभिनेत्याची गंभीर अवस्था
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक आणि स्टंटमन पोन्नंबलम यांची सध्या प्रकृती अतिशय गंभीर आहे. एकेकाळी चित्रपटांमध्ये दमदार खलनायकाच्या भूमिका साकारणारा हा अभिनेता आता व्हीलचेअरवर आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर त्यांचा रस्त्यावर कलाकारांसोबत व्हीलचेअरवर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. पोन्नंबलम यांनी चित्रपटसृष्टीत एक्स्ट्रा स्टंटमन म्हणून पदार्पण केलं. नंतर तमिळ आणि […]
24 वर्षांमध्ये ‘या’ दिग्दर्शकाने दिला नाही एकही सुपरहिट, तरीही जिंकले 4 नॅशनल अवॉर्ड
Vishal Bhardwaj : कथा, व्यक्तिरेखा आणि संगीत हीच विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांची खरी ताकद मानली जाते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून समाज, मानवी नातेसंबंध वेगळ्या शैलीत मांडण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवाहातील सिनेमांपेक्षा वेगळा विचार, गंभीर विषय आणि आशयपूर्ण मांडणी हीच त्यांच्या चित्रपटाची ओळख ठरली आहे. त्यांच्या चित्रपटांचे संगीतही नेहमीच वेगळे आणि कथेशी एकरूप असते. अनेक कलाकारांना त्यांच्या […]
Vanita Kharat Home Video: १० बाय १० च्या घरातून थेट 23व्या मजल्यावर घर, वनिता खरातचे घर आतुन पाहिलेत का?
मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या आनंदी बातम्यांचा पाऊस पडत आहे. लग्नांच्या हंगामासोबतच अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्ने पूर्ण करताना दिसत आहेत. अशाच एका प्रेरणादायी गोष्टीची बातमी आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री वनिता खरातची. वनिता ही एका चाळीच्या खोलीत राहात होती. आता तिने एका मोठ्या बिल्डींगमध्ये 23व्या मजल्यावर घर खरेदी केली आहे. […]