जुन्या काळातील वेदनादायक आणि भावनांनी भरलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्या काळात ही गाणी केवळ ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी होती असे अनेक चाहते आजही अभिमानाने सांगतात. कॅसेट्स विकत घेऊन घराघरांत ही गाणी ऐकली जात होती. मित्रांमध्ये शेअर केली जात होती आणि दुःखाच्या क्षणी या गाण्यांनी लोकांना आधार दिला होता. आज सोशल मीडियावरही ही गाणी […]
entertainment
भावनेच्या भरात निर्णय घेतो पण..; लग्नाविना आई झाल्याबद्दल अभिनेत्रीचं दु:ख
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. आपल्या आगामी ‘वध 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्या पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाल्या. करिअर, लग्न न करता मुलीला जन्म देणं आणि तिला लहानाचं मोठं करणं, लग्नाविषयी आई होण्याचा संघर्ष यांबद्दल नीना गुप्ता व्यक्त झाल्या. माजी क्रिकेचर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं […]
10 वर्षांनी लहान असणाऱ्या पतीसोबत प्रियंका चोप्रा झाली रोमँटिक, 5 नंबरच्या फोटोवरून तर नजर हटणार नाही
बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. केवळ प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती सतत चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या प्रियंकाने आता आपल्या पती निक जोनस याच्यासोबतचे काही खास आणि रोमँटिक फोटो शेअर केले असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत […]
लोकल ट्रेनमधून उडी मारण्यासाठी दारावर..; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मनात का आला आत्महत्येचा विचार?
बनारस.. वाराणसी.. एक अशी जागा, जिथे आयुष्यात एकदा तरी जावं अशी अनेकांची इच्छा असते. काही अध्यात्मिक जागांची शक्तीच एवढी तीव्र असते की तिथे गेल्यावर आपल्यात एक वेगळीच ऊर्जा जागृत होते. तर अनेकांना असे अनुभव येतात, जे ते शब्दांत मांडू शकत नाहीत. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री मृणाल ठाकूरला आला आहे. एका मुलाखतीत ती या अनुभवाविषयी मोकळेपणे […]
बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री, प्रेक्षकांना पहायला मिळणार राखीचा जलवा
बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.राखी सावंतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता बिग बॉस अधिक रंजक होणार असून, प्रेक्षकांना राखी सावंतचा जलवा पहायला मिळणार आहे. राखी सावंत ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते, आता ती पु्न्हा एकदा बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राखी सावंतच्या […]
दारु पिणं… छोटे कपडे घालणं… पुरुषांप्रमाणे…, महिलांबद्दल भाग्यश्रीचं खोचक वक्तव्य, Video व्हायरल
Bollywood Actress Bhagyashree: अभिनेता सलमान खान याची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली भाग्यश्री आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सोशल मीडियावर भाग्यश्री हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री महिला आणि पुरुष समानतेबद्दल बोलताना दिसत आहे… व्हिडिओमध्ये भाग्यश्री स्त्रीवादावर चर्चा करताना दिसली… ती स्त्री-पुरुष समानतेबद्दल […]