आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने तीन महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप सोडली होती, की ‘धुरंधर 2’मध्ये नेमकं काय होणार, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हमजाची संपूर्ण कहाणी पाहण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अखेर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘धुरंधर 2’ सुरू होताच […]
entertainment
Gudi Padwa 2026: शोभायात्रा, सण अन् गावची जत्रा, गुढी पाडव्यानिमित्त कलाकारांचे खास प्लॅन
गुढी पाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा मराठी नववर्षाचा सण आहे. घराघरांत गुढी उभारून, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत आणि शोभायात्रांमध्ये सहभागी होत आनंद साजरा केला जातो. झी मराठी वाहिनीवरील मालिकांच्या कलाकारांनीही खास पद्धतीने हा सण साजरा केला आहे. गुढी पाडव्याला डोंबिवलीच्या शोभायात्रेत ‘शुभ श्रावणी’च्या सहकलाकारांसोबत सहभागी होणार आहे. प्रेक्षकांना भेटण्याची ही एक संधी असते […]
‘शाळा’ फेम अंशुमनची हटके लव्ह-स्टोरी; इंडस्ट्रीतला नवरा नकोच, अशी अपूर्वाची होती अट
‘शाळा’ या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेला अभिनेता अंशुमन जोशी याने नुकतीच अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं. पुण्यातील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालयात हा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांची पहिली भेट कशी झाली, त्यांची लव्ह-स्टोरी काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच अंशुमन आणि अपूर्वाने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यात त्यांनी पहिल्या […]
Dhurandhar 2: हमजा ते मेजर इक्बाल.. ‘धुरंधर 2’ मधील भूमिका किती काल्पनिक अन् किती खऱ्या?
ॲक्शन, सस्पेंस आणि एका लव्हस्टोरी भोवती फिरणारा ‘धुरंधर 2’ सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. आता दुसरा भाग म्हणजे ‘धुरंधर 2’ देखील बॉक्स ऑफिस पहिल्याच दिवशी मोठी कमाई करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमाची कथा सत्या घटनेवर आधारित […]
Dhurandhar 2: अवघे 2 सीन्स, तरी ‘धुरंधर 2’मध्ये सोडली छाप; मास्टरमाइंडच्या पत्नीची भूमिका
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अभिनेता आर. माधवनने मास्टरमाईंड अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. ही भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन साकारण्यात आली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'मधील आर. माधवनचे सर्व सीन्स दमदार आहेत. हमजाच्या मिशनचं मार्गदर्शन तो करत असतो. अजय सन्याल बनलेल्या आर. माधवनसोबतच त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीनेही प्रेक्षकांचं […]
Dhurandhar 2 : बॉलिवूडच्या इतिहासात जे कोणालं जमलं नाही ते रणवीरच्या ‘धुरंधर 2’ने पहिल्याच दिवशी करुन दाखवलं!
रणवीर सिंहचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’ (धुरंधर 2) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा चित्रपट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतात एकूण 21 हजार 728 शोजमधून ‘धुरंधर 2’ने 102.55 कोटी […]