• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

मुंबई हायकोर्टाने सलमानच्या शेजाऱ्याला भरला सज्जड दम; नेमकं काय आहे प्रकरण?

June 12, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील फार्महाऊसच्या जमिनीवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलंय की, सोशल मीडिया कोणालाही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध, मग तो सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी, बदनामीकारक पोस्ट करण्याचा अधिकार देत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी सलमानचा शेजारी केतन […]

Filed Under: entertainment

Rinku Rajguru: बर्थडेच्या एक आठवड्यानंतर रिंकूने दिले मोठं सरप्राईज, म्हणाली ‘आता फॅमिली मोठी झाली!’

June 12, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच २५ वर्षांची झाली आहे. ३ जून रोजी तिने आपला २५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानंतर बरोबर एक आठवड्याने तिने सोशल मीडियावर एक गूड न्यूज शेअर केली आहे. रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत सांगितले की, सकाळी उठल्यावर तिला सर्वोत्तम सरप्राइज मिळाला आहे. तिने म्हटले, “आता आमचे कुटुंब मोठे झाले आहे! […]

Filed Under: entertainment

Sunny Leone : सनी लिओनी अडचणीत?, अभिनेत्री आता CIDच्या रडारवर, नेमकं काय घडलं ?

June 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. एका कथित फसवणुकीच्या प्रकरणात ही अभिनेत्री सीआयडीच्या (CID) रडारवर आली आहे. कर्नाटकातील ‘शिवम असोसिएट्स’ या कंपनीशी संबंधित 2400 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासादरम्यान तिचं नाव समोर आलं आहं. मात्र, तिला नोटीस पाठवण्यात आली याचा अर्थ तिने कोणताही गुन्हा केला असा होत नसल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट […]

Filed Under: entertainment

2-4 कोटी घ्या अन् निघा, एवढे 45 कोटी कोण देणार? रणवीरच्या ‘डॉन 3’ वादावरून अभिनेता संतापला

June 11, 2026 by admin Leave a Comment

फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंहविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या फेडरेशनने रणवीरविरोधात इंडस्ट्रीत ‘नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ म्हणजे असहकाराचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात इंडस्ट्रीतून विरोध झाल्यानंतर आणि रणवीरकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर अखेर हे निर्देश मागे घेण्यात आले. याप्रकरणी अनेक […]

Filed Under: entertainment

घटस्फोटानंतर पुन्हा होणार खान कुटुंबाची सून? लग्नात दिसले एकत्र; चर्चांवर सोडलं मौन

June 11, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्यानंतर 2022 मध्ये जेव्हा सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला, तेव्हा खान कुटुंबीयांसोबतच सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या दोघांनी वैचारिक मतभेदांमुळे विभक्त होत असल्याचं स्पष्ट केलं होतं. काही दिवसांपूर्वी सोहैल खान आणि त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेह यांना पुण्यातील एका लग्नसमारंभात […]

Filed Under: entertainment

मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये,या शहरावर आपले वर्चस्व.. प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर वादग्रस्त रिप्लाय

June 11, 2026 by admin Leave a Comment

घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा सध्या चांगलाच जोर धरुन आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मुद्दा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठकने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. त्याच्या सोसायटीत जैन कुटुंबियांनी कुणाचीही परवानगी न घेता पांढरी पट्टी मारली होती. यामुळे प्रसाद, […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Page 231
  • Page 232
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in