• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

ऐश्वर्या रायच्या स्टार अभिनेत्यावर टॉयलेट साफ करण्याची वेळ, पेट्रोल पंपावर केलं काम कारण… आज जगतोय असं आयुष्य

June 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ऐश्वर्या हिच्यासोबत अनेक अभिनेत्यांनी काम केलं, ज्याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. पण एक अभिनेता असा आहे, ज्याच्यावर कालांतराने टॉयलेट साफ करण्याची वेळ आहे. अभिनेत्याने फक्त ऐश्वर्या हिच्यासोबतच नाही तर, तब्ब, कमल हासम यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत देखील स्क्रिन शेअर केली. 2000 ते 2006 पर्यंत सर्वत्र […]

Filed Under: entertainment

ऐश्वर्या रायचं 27 वर्षांपूर्वीचं गाणं ऐकताच गायकाची पत्नी ढसाढसा रडली, आजही लोक हेच गाणं आवडीने ऐकतात

June 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट 'हम दिल दे चुके सनम' मधील लोकप्रिय गाणं ‘तडप तडप के’ आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या गाण्याचे संगीतकार इस्माईल दरबार यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात या गाण्याशी संबंधित भावनिक आठवणींना उजाळा दिला. इस्माईल दरबार यांनी सांगितले की, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांना ही धून ऐकवल्यानंतर ते इतके प्रभावित झाले होते […]

Filed Under: entertainment

मी स्वत: स्टँडअप कॉमेडी पाहतो पण..; प्रणित मोरे वादादरम्यान काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

June 12, 2026 by admin Leave a Comment

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा त्याच्या शोमुळे आणि त्यातील आक्षेपार्ह विनोदामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या शोमधील हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यात त्याने महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलीकडून वसुलीची भाषा करणाऱ्या हिमांशू जांग्रा आणि कॉमेडियन प्रणित मोरेविरोधात गुन्हा […]

Filed Under: entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्व पतीने घटस्फोटानंतर थाटला दुसरा संसार, कोण आहे अभिनेत्रीची सवत? 1 फोटो सर्वत्र व्हायरल

June 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक वर्षांपासून दूर बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पण आता उर्मिला नाही तर, अभिनेत्रीचा पू्र्व पती त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कारण उर्मिला हिला घटस्फोट दिल्यानंतर त्याने दुसरा संसार थाटला आहे. सध्या अभिनेत्रीच्या पूर्व पतीच्या लग्नाचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो त्याने स्वतः […]

Filed Under: entertainment

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक… सेजल पवार मोठ्या अडचणीत, महिला आयोग आणि सायबर विभागाची एन्ट्री; मोरेचं काय होणार?

June 12, 2026 by admin Leave a Comment

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक करणं आता डॉ. सेजल पवारला चांगलंच भोवणार आहे. सेजल पवारसह स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि इतरांवर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या तिघांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर, महिला आयोगानेही या प्रकरणात एन्ट्री घेतल्याने सेजल पवारची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. केवळ माफीनामा दिल्याने हे प्रकरण […]

Filed Under: entertainment

अमिताभ यांच्या या सीनमधील 4 वाक्यांसाठी मोहम्मद रफींनी दिलेला आवाज, शब्द ऐकून आजही येते डोळ्यात पाणी

June 12, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांनी कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. मात्र 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या सुपरहिट चित्रपटातील अवघ्या चार ओळींनी इतिहास घडवला. या चित्रपटाचे संगीत कल्याणजी आणि आनंदजी यांनी दिले होते. चित्रपटातील बहुतांश गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. मात्र […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in