बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असलेले नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. यासोबतच अनेक रिअॅलिटी शोमध्येही माधुरी दीक्षित हजेरी लावत आहे. माधुरीला धडकन गर्ल म्हणूनही ओळखले जाते. माधुरी दीक्षितच्या साैदर्यावर अनेकजण घायाळ आहेत. माधुरीने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आताही तिची एक क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. […]
entertainment
Dhurandhar : धुरंधरमुळे पाकिस्तानात भिकाऱ्यांचं जगणं झालं कठीण, नेमकी काय आहे गडबड?
Dhurandhar : पाकिस्तानात भिकाऱ्यांचं आयुष्य फार कठीण झालं आहे. सध्या पाकिस्तानात भिकाऱ्यांविरोधात पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनचा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर, अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहे. सर्च ऑपरेशनमुळे मोठ्या संख्येने अटकसत्र तर सुरू आहेच, पण या कारवाईचा संबंध ‘धुरंधर’ या सिनेमाशी जोडला जात […]
मुस्लीम मुलासोबत लेकीचं लग्न…, आंतरधर्मीय विवाहावर स्पष्टच बोलले शत्रुघ्न सिन्हा, ‘मुलं आता मोठी झालीत म्हणून…’
Shatrughan Sinha Interfaith Marriage : दिग्गज अभिनेत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी लेक सोनाक्षी सिन्हा आणि जावऊ झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सोनाक्षी हिने मुस्लीम अभिनेत्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाला समर्थन असल्याचं सांगितलं… शत्रुघ्न सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार ते […]
ट्रेनमध्ये शूट झाली ही मालिका, पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायचे लोक, जिने मोडले TRP चे सर्व रेकॉर्ड, आजही फ्रीमध्ये बघत आहेत लोक
भारतातील दूरदर्शनचा काळ असा होता की, लोक टीव्हीवर लागणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहायचे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन नसलेल्या त्या काळात टीव्हीच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आजही अनेक मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत. त्यातीलच एक म्हणजे 1986 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेली गाजलेली मालिका 'यात्रा'. ही मालिका त्या काळात अत्यंत वेगळी आणि प्रयोगशील मानली जात होती. या मालिकेचे […]
खऱ्या आयुष्यात पत्नी-पत्नी, पण कधीच एकत्र केलं नाही कामं, तरी देखील बॉलिवूडमधील सर्वात सुपरहिट जोडी म्हणून चर्चेत
बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या सेटवरून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात होते. मात्र काही जोड्या अशाही आहेत, ज्यांनी एकत्र काम न करता देखील रिअल लाइफमध्ये एक सुंदर नातं निर्माण केलं. त्यापैकीच एक म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ ही लोकप्रिय जोडी. विकी आणि कतरिना यांनी आजपर्यंत मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलेले नाही. तरीही त्यांच्या […]
Bollywood Actress : 12 वर्षाच्या मेहनतीला फळ आलं, ही मराठी अभिनेत्री वर्ष 2026 बॉलिवूडमध्ये आपल्या नावावर करणार
अभिनेत्री मृणाल ठाकूरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ झालाय. या दरम्यान तिने अनेक छोट्या-मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. अनेक चित्रपटात लीड रोल न मिळूनही तिने आपल्या भूमिकेला न्याय दिलाय. इतक्या वर्षाच्या मेहनतीचा परिणाम हा आहे की तिच्या झोळीत अनेक चित्रपट आहेत. तिला लीड रोल्स सुद्धा मिळाले आहेत. 'दो दीवाने' हा चित्रपट शहरात रिलीज झाला. […]