संसदेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु होती. भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना एक वक्तव्य केलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी EVM नाही, तर लोकांचं ह्दय हॅक करतात’ असं त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या आरोपावर उत्तर देताना कंगना राणौत हे म्हणाल्या. लोकसभेत 9 डिसेंबरला निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु झाली. काँग्रेसकडून EVM मध्ये गडबडीचा मुद्दा उपस्थित […]
entertainment
Girija Oak: आम्ही तर सिंगलच मरणार वाटतं!; गिरिजा ओकचे जेकेसोबतचे गाणे ऐकून नेटकरी फिदा
नॅशनल क्रश गिरीजा ओक सध्या केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या गोड आवाजासाठीही चर्चेत आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती सिनेमा-रंगभूमीवर गेली अनेक वर्षे सक्रिय असलेली गिरीजा ओक नुकतीच एका सुंदर गाण्याच्या व्हिडीओमुळे पुन्हा व्हायरल झाली आहे. तिने या गाण्याच्या व्हिडीओमध्ये ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेता शरीब हाशमी (जेके) सोबत डुएटमध्ये गायले आहे. दोघांना एकत्र गाणे गाताना […]
Dhurandhar : ‘धुरंधर’वर बजरंग बलीची कृपा! मंगळवारी छप्परफाड कमाई
Dhurandhar Collection Day 5: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. थिएटरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे. उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि कलाकारांचं दमदार अभिनय याच्या जोरावर ‘धुरंधर’ने प्रेक्षक-समिक्षकांची मनं जिंकली आहेत. ओपनिंग वीकेंडलाच कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार करून या चित्रपटाने हे सिद्ध केलंय की येत्या काही दिवसांत तो […]
‘बिग बॉस 19’ ग्रँड फिनालेमधील त्या कृत्यामुळे प्रणित मोरेवर भडकले युजर्स; म्हणाले ‘जराही पश्चात्ताप नाही..’
ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या ‘बिग बॉस 19’ची सांगता रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी झाली. गौरव खन्ना या सिझनचा विजेता ठरला. तर फरहाना भट्ट फर्स्ट रनरअप होती. त्यानंतर प्रणित मोरे तिसऱ्या स्थानी राहिला. एकीकडे प्रणितला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं, तर दुसरीकडे ग्रँड फिनालेमधील त्याच्या एका कृत्यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले. फिनालेमध्ये प्रणितने अभिषेक बजाजला घराबाहेर […]
लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रसिद्ध गायिकेसोबत घडली नको ती गोष्ट, नेटकरी म्हणाले ‘लज्जास्पद’
‘बेबी डॉल’ आणि ‘चिट्टियाँ कलाइयाँ’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांची गायिका कनिका कपूरसोबत एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अत्यंत धक्कादायक घटना घडली. कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर चढून एका चाहत्याने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. चाहत्याचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून युजर्स तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे कॉन्सर्टमधील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न […]
तेजस्विनी लोणारी हिने समाधान सरवणकरसोबतचे हनिमूनचे खास फोटो केले शेअर, म्हणाली, तो मला…
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट भूमिका दिल्या आहेत. तेजस्विनी लोणारी हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्वांना तिच्या लग्नाची आतुरता होती. तेजस्विनीचे लग्न मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात झाले. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अभिनेत्रीने एकनाथ शिंदे गटाचे बडे नेते सदा सरवणकर […]