बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकहाण्या गाजल्या. काहींना सुखांत लाभला तर काही प्रेमकहाण्या अपूर्ण राहिल्या. मात्र काही नात्यांची चर्चा काळाच्या ओघातही कमी होत नाही. अशाच सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रेमकहाण्यांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची. या दोघांच्या ऑफस्क्रीन नात्याबाबत अनेक वर्षे चर्चा रंगली. त्याचबरोबर रुपेरी पडद्यावरही या जोडीने आपल्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली. 1970 आणि 80 […]
entertainment
ईशा मालवीयचा ‘गुलाबी साडी’वर धमाकेदार डान्स; रितेश देशमुखही फिदा!
मराठमोळा गायक संजू राठोडने नुकतंच बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल टाकलं आहे. त्याच्या आवाजातील ‘गुलाबी साडी’ हे गाणं मराठीत तुफान गाजलं. या गाण्यावर सोशल मीडियावर असंख्य रील्स बनवण्यात आले. यात सेलिब्रिटीही मागे नव्हते. आता याच गाण्याचं हिंदी व्हर्जन बॉलिवूड चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘धमाल 4’ या चित्रपटात संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’चं नवीन व्हर्जन असून अभिनेता रितेश देशमुख […]
फक्त आमिर खानच नाही तर, ‘या’ सेलिब्रिटींनी थाटलाय तीन वेळा संसार, एकाचं तर मुलींच्या वयाच्या अभिनेत्रीशी चौथं लग्न
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर याने नुकताच गौरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिला डेट करत आहे. 60 वाढदिवशी आमिर याने गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अनेक […]
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अडकले विवाहबंधनात; सोहळ्याचा Video आला समोर
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी 5 जुलै रोजी मुंबईतील पाली हिल येथील आमिर खान यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात विवाह केला. या विवाहाची नोंद स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत करण्यात आली. या सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. आमिर खानने काही दिवसांपूर्वीच आपल्या विवाहाविषयी […]
त्याने त्या दोघींसोबतच्या नात्याचा..; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल सेलिब्रिटी स्पष्टच बोलली
अभिनेता आमिर खान आज (5 जुलै) मुंबईत गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या वर्षी साठाव्या वाढदिवशी आमिरने गौरीसोबतचं त्याचं नातं जगजाहीर केलं होतं. आता हे दोघं आयुष्याची नवी सुरूवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र वयाची साठी ओलांडल्यानंतर तिसरं लग्न करणाऱ्या आमिरवर काहीजण टीकासुद्धा करत आहेत. आमिरने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. […]
61 वर्षीय आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल 33 वर्षीय मुलाची अशी प्रतिक्रिया; कमेंट्सचा पाऊस
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान लवकरच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 5 जुलै रोजी घरात छोटेखानी समारंभ पार पडणार आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या या लग्नाबद्दल खुद्द आमिरने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी, त्याचा आणि पहिली पूर्व पत्नी रिना दत्ताचा मुलगा जुनैद खानसुद्धा त्याच्या बाजूलाच उपस्थित होता. 61 वर्षीय आमिर त्याच्या तिसऱ्या […]