• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs USA: टीम इंडियाला अडचणीत आणणारा शॅडली स्कालविक आहे तरी कोण? असं आहे बॅकग्राउंड

February 7, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटमध्ये भारतासमोर अमेरिका हा दुबळा संघ आहे. पण मैदानात उतरताच अमेरिकेने भारतीय संघाला दणका दिला. भारताला मनमोकळेपणे फलंदाजी करू दिली नाही. त्यामुळे संपूर्ण संघ अडचणीत आला. यात शॅडली स्कालविक योगदान मोलाचं ठरलं. (Photo- PTI) शॅडली स्कालविक 2026 च्या टी20० विश्वचषकातील अमेरिकेच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत आहे. शॅडली स्कालविकने भारताविरुद्धच्या 4 षटकात 25 धावा देत […]

Filed Under: cricket

T20 World Cup : टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड, आता सामना खेळला नाही तर…

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने विजयाचा नारळ फोडला. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी झाला, पण हा विजय सहज मिळाला नाही. नाणेफेकीचा कौल गमवला, फलंदाजी फेल गेली. असं असूनही भारताने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं. भारताने नुसतं अमेरिकेला हरवलं नाही, तर पाकिस्तानलाही अडचणीत आणलं आहे. त्याचं कारण असं की भारत, पाकिस्तान, […]

Filed Under: cricket

IND vs USA : भारताची पहिल्याच विजयासह ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

February 7, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली. भारताने 7 फेब्रुवारीला यूएसएवर मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 29 धावांनी मात केली. भारताला या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दरम्यान संघर्ष करावा लागला. यूएसएने चांगली झुंज दिली. मात्र टीम इंडियाने आपण गतविजेता आणि टी 20i रँकिंगमधील नंबर 1 का आहोत हे दाखवून दिलं. […]

Filed Under: cricket

ENG vs NEP Live Streaming : इंग्लंड रोहितच्या टीम विरुद्ध भिडणार, प्लेइंग ईलेव्हन जाहीर, सामना किती वाजता?

February 7, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी अर्थात 8 फेब्रुवारीला एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. इंग्लंड क्रिकेट टीम या मोहिमेतील आपला पहिला सामना हा नेपाळ विरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडने नेपाळ विरूद्धच्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. नेपाळ विरूद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब […]

Filed Under: cricket

IND vs USA : जिंकले बाबा, टीम इंडियाची विजयी सुरुवात, यूएसएवर 29 धावांनी मात, वानखेडेत कॅप्टन सूर्या चमकला

February 7, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये यूनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेवर 29 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने सूर्याच्या झुंजार खेळीच्या जोरावर यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यूएसएच्या फलंदाजांनीही या धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. त्यामुळे यूएसएही सामना […]

Filed Under: cricket

T20 World Cup: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, गौतम गंभीरच्या पावलावर ठेवलं पाऊल

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मा हा हुकूमाचा एक्का असेल, हे सर्वांनाच माहिती आहे. पण पहिल्याच सामन्यात त्याने हिरमोड केला. अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे. पण पहिल्याच सामन्यात नकोसा विक्रम केला. (Photo: PTI) टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला चेंडूचा सामना करताना शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्माच्या नावावर गोल्डन डकची नोंद झाली आहे. अभिषेक […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Page 92
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in