India Vs Pakistan Match : टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये विजयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. टी-20 विश्वचषकात प्रत्येक वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते. यावेळी मात्र भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनिश्चितता आहे.येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलसोबत चर्चा […]
cricket
Ayush Mhatre : ये आयुष दादा, वर्ल्ड कप विनर कॅप्टनच्या ऑटोग्राफसाठी छोट्यांची गर्दी, पाहा व्हीडिओ
भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करुन अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर भारताची मोहोर उमटवली. अंडर 19 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचं रविवारी संध्याकाळी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. खेळाडूंनी चाहत्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला आणि देशवासियांसह […]
Vaibhav Suryavanshi : अखेर निवड झालीच, वैभव सूर्यवंशीचा टीममध्ये समावेश, आयसीसीची घोषणा
आयुष म्हात्रे याने त्याच्या नेतृत्वात भारताला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. भारताने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. भारताचा हा एकूण सहावा अंडर 19 वर्ल्ड कप ठरला. भारताला वर्ल्ड कप चॅम्पियन करण्यात […]
T20 World Cup: फलाटावर कार घुसवली, सिलेक्शन पॉलिटीक्सने भारत सोडला, आता टीम इंडियाला छळतोय हा बॉलर
प्रत्येक ICC स्पर्धांमध्ये काही खेळाडू आपली स्वतंत्र छाप पाडतात. खास करुन ज्यावेळी स्थानिक टीमच्या बाततीत चर्चा होते तेव्हा असे जास्त वेळा होते. कारण हे खेळाडू सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना माहिती नसतात.टी -20 वर्ल्ड कप 2026 ची कहानी सुद्धा काही वेगळी नाही.भारत आणि अमेरिकेच्या मॅचमध्ये असे दिसले. एकीकडे जलद गोलंदाज शॅडली व्हॅन शॅल्कविक हा 4 विकेट्स घेऊन […]
Vaibhav Suryavanshi : 15 चौकार-15 षटकार, वैभव सूर्यवंशीची 175 धावांची ऐतिहासिक खेळी, फायनलमध्ये 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स
अंडर 19 टीम इंडियाचा स्टार आणि ओपनर बॅट्समन वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध विक्रमी आणि चाबूक बॅटिंग केली. वैभवने या सामन्यात संयमी सुरुवात करत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर वैभवने गिअर बदलत पाहता पाहता शतक आणि दीडशतक केलं. त्यामुळे वैभवकडे द्विशतक करण्याची संधी […]
NZ vs AFG : अखेर 2 वर्षांनी हिशोब झालाच, न्यूझीलंडकडून परतफेड, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात
न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंडने या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली. अफगाणिस्तानने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये न्यूझीलंडसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 13 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 17.5 ओव्हरमध्ये विजयी धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडने या विजयासह […]