• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IPL 2026: तीन सामन्यात तीन वाद..! सनरायझर्स हैदराबादचा संताप, बीसीसीआयकडे करणार तक्रार

April 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात आक्रमक आणि घातक फलंदाज जर कोणत्या संघात असतील तर ते सनरायझर्स हैदराबाद संघात.. सलामीला ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा.. त्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन.. अशी दिग्गज फलंदाजांची फळी आहे. तरीही सनरायझर्स हैदराबादची या स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिला सामना आरसीबीविरुद्ध झाला आणि पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. […]

Filed Under: cricket

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया

April 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने अद्याप एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात फक्त प्रयत्नच सुरू आहेत. मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गाडी रूळावरून घसरली आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. यंदाही दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभूत केलं […]

Filed Under: cricket

DC vs GT: गुजरात टायटन्ससमोर फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान, आकडेवारी काय सांगते?

April 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 14व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. या सामन्यात खरं पाहिलं दिल्ली कॅपिटल्सचा वजन अधिक दिसत आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर याच्या बरोबर उलट चित्र गुजरात टायटन्सच्या बाबतीत आहे. गुजरात टायटन्सने सुरूवातीचे दोन्ही […]

Filed Under: cricket

RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की…

April 7, 2026 by admin Leave a Comment

RR vs MI Match Weather Forecast: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. कारण जसप्रीत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी हे द्वंद्व या सामन्यात पाहायला मिळणार आहे. असं असताना हा सामना होईल की नाही याबाबत आता साशंकता आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स होमग्राउंड […]

Filed Under: cricket

KKR vs PBKS: सामना सुरू असताना आपल्याच खेळाडूला चेंडू फेकून मारला, Video

April 7, 2026 by admin Leave a Comment

Kolkata Knight Riders vs Punjab Kings : आयपीएल 2026 स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. पण हा प्रकार काही जाणीवपूर्वक नव्हता. तर तो नकळत घडला. त्यामुळे पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यालाही हसू आलं. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. पण […]

Filed Under: cricket

KKR vs PBKS : कोलकाता-पंजाब सामना पावसामुळे रद्द, केकेआरची विजयाची प्रतिक्षा कायम

April 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसाने जिंकला आहे. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. दोन्ही संघांचा हा एकूण तिसरा सामना होता. सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र सामन्यात 22 चेंडूचा खेळ झाला. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Page 9
  • Page 10
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
  • 5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज
  • नारळ पाण्याच्या ‘या’ उपायाने मिळवा चमकदार आणि नितळ त्वचा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
  • भारतासाठी गुड न्यूज! युद्ध थांबताच थेट सर्वसामान्यांना फायदा, मध्यपूर्वेतील हालचालींना वेग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in