टी 20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लडला हरवून भारताने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी, सेलिब्रिटीही आनंदात आहेत. मात्र या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे मात्र चिडले आहेत.. पण भारतीय संघावर नव्हे तर पाकिस्तानी खेळाडूवर. सिद्धू यांनी पाकिस्तानी खएळाडू मोहम्मद आमिरवर जोरदार टीकास्त्र सोडलं असून त्याला “ढोंगी बाबा” म्हटलंय. भारताच्या विजायनंतर सिद्धू यांनी […]
cricket
News9 Indian Tigers and Tigresses Season 2: धन धना धन गोल, नॅशनल फुटबॉल ट्रायल्सची दणक्यात ओपनिंग, डिब्रूगडमध्ये थरार
फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क प्रयत्नशील आहे. भारताची फुटबॉलमधील कामगिरी सुधारावी या हेतूने टीव्ही9 नेटवर्कच्या News9 वतीने इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस या उपक्रमांतर्गत 3 दिवसीय ट्रायलचं आयोजन करण्यात आलं आहे. या ट्रायलच्या पहिल्या दिवसाचं आयोजन हे दिब्रुगडमधील खानिकर स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. दिब्रुगडमधील ट्रायल्सच्या माध्यमातून तळागळात असलेल्या प्रतिभावान युवा फुटबॉलपटूंना हेरणं आणि त्यांना आवश्यक […]
Gautam Gambhirl : खुर्चीतून उठला आणि…. बाऊंड्रीवर अक्षर पटेलचा ‘कारनामा’ पाहून गंभीर खुश ! Video व्हायरल
Gautam Gambhir Reaction on Axar Patel Catch, IND vs ENG Semi-Final : टी20 वर्ल्ड कप 2026 ची सेमीफयानल काल झाली. वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आणि फायनमध्ये धडक मारली. 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली, पण काही चेंडू आणि […]
Sunil Gavaskar : त्याला पाहून असं वाटतं होतं की तो..संजू सॅमसन बद्दल बोलताना सुनील गावस्कर काय म्हणाले?
वेस्ट इंडिज प्रमाणे इंग्लंड विरुद्ध सुद्धा संजू सॅमसनची बॅट तळपली. सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात संजूने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याच्या या खेळाचं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भरभरुन कौतुक केलय. संजू सॅमसनकडे पाहून असं वाटतं होतं की, तो कुठल्या दुसऱ्या ग्रहावर बॅटिंग करतोय असं सुनील गावस्कर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. संजू सॅमसनने 42 चेंडूत 89 धावा […]
T20 World Cup 2026 Final Ticket : भारत-न्युझीलंड फायनल मॅच पाहण्यास उत्सुक ? तिकीट कितीला, कुठे मिळणार ? जाणून घ्या A to Z डिटेल्स
T20 World Cup 2026 Final Ticket : आयसीसीटी टी20 वर्ल्ड कप 2026 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कालच्या रोमांचक सेमी फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, भारताने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. आता जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी (IND vs NZ) होणार आहे. येत्या रविवारी, म्हणजेच 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी […]
IND vs NZ Final: अंतिम सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ इतिहास रचणार, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार
IND vs NZ Final, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहे. या दोन्ही संघापैकी एक संघ जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 8 मार्चला खेळला जाणार आहे. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केलं. तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 9 गडी […]