भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, यजमान इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात उल्लेखनीय पुनरागमन करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत भारताला 233 धावांवर रोखले आणि 44.1 षटकांतच हे लक्ष्य गाठले. या सामन्यात भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत होता, परंतु मधल्या षटकांमध्ये 60 धावांत […]
cricket
IND vs ENG : दुसरी मॅच तर हरलो पण त्यापेक्षा वाईट म्हणजे पहिली वनडे जिंकवून देणारा स्टार खेळाडू सीरीजमधून OUT
टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा संघर्षपूर्ण ठरतोय. आधी टी20 मालिकेत दारुण पराभव झाला. त्यानंतर वनडे सीरीजच्या पहिल्या सामन्यात विजय मिळाला. पण आता दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. वनडे सीरीजमध्ये फक्त निकालच नाही, तर खेळाडूंच्या फिटनेसने सुद्धा डोकेदुखी वाढवली आहे. टी20 सीरीज सुरु असताना हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती बाहेर गेले. त्यानंतर पहिल्या वनडेत शुबमन गिल रिटायर हर्ट […]
रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं
भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेला एका वर्षाचा अवधी शिल्लक असून टीम बांधणी सुरू आहे. या स्पर्धेत खेळण्याची इच्छा रोहित शर्माने यापूर्वीच व्यक्त केली होती. पण आता या स्वप्नांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट असण्याची शक्यता आहे. मिडिया […]
लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यात रोहित शर्माची बॅट काही चालली नाही. त्यामुळे तिसऱ्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम लागू शकतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आता फक्त वनडे सामने खेळत असून पुढचं लक्ष्य वर्ल्डकप 2027 असल्याचं त्याने अनेकदा बोलून दाखवलं आहे. पण इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या […]
FIFA World Cup 2026 : स्पेनचा मास्टर खेळाडू, तो खेळताना टीम अजूनपर्यंत एकही मॅच हरलेली नाही, फायनलमध्ये मारणार फिफ्टी
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये शानदार प्रदर्शन करत स्पेनच्या टीमने फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनल मॅचमध्ये स्पेनने फ्रान्सला 2-0 ने हरवलं. या टीममध्ये असा एक स्टार खेळाडू आहे, जो अजूनपर्यंत एकही मॅच हरलेला नाही. सलग 49 सामने त्याने जिंकले आहेत. (Photo: Getty Images) स्पेनच्या या खेळाडूच नावं फाबियन रुइज आहे. तो टीमच्या मिडफिल्डरच्या रोलमध्ये असतो. […]
IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कार्डिफच्या सोफिया गार्डन मैदानात होत आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. कर्णधार शुबमन गिल फिट अँड फाईन असल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. कारण पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे […]