आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup ) काल झालेला सेमीफायनलचा सामना इंग्लंडला बराच काळ झोपू देणार नाही. भारताने दिलेल्या 254 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा हातातोंडाशी आलेला विजय निसटला. अवघ्या 7 धावांनी तक्यांना पराभव पत्करावा लागला. 20 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या संघाने 7 गडी गमावून 246 धावा केल्या. या पराभवामुळे फायनलमध्ये पोहोचून, वर्ल्डकप उचलण्याचं इंग्लंडचं स्वप्न धुळीस […]
cricket
T20i World Cup 2026 : संजू सॅमसनचा फायनलआधी 7 खेळाडूंविरुद्ध सामना, आयसीसीची घोषणा
इंग्लंडला सेमी फायनलमध्ये लोळवल्यानंतर आता टीम इंडिया सलग दुसरी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यापासून एक विजयाने दूर आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची चौथी तर न्यूझीलंडची दुसरीच वेळ आहे. न्यूझीलंडने एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा यंदा ही […]
IND vs ENG : परिस्थिती पाहून गंभीर यांनी पटकन अशी चाल खेळली की.. याच मास्टर स्ट्रोकने टीम इंडियाला मिळवून दिलं फायनलचं तिकिट
IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री चाहत्यांना क्रिकेटचा थरार पहायला मिळाला. टीम इंडियाने इंग्लंडला 7 धावांनी हरवून टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता 8 मार्चला रविवारी टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या विजयाची खरी स्टोरी हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन […]
जसप्रीत बुमराहचा सामना करणं का जातंय कठीण? टीम इंडियाच्या विजयानंतर खरं कारण आलं समोर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर टीम इंडियाने धडक मारली आहे. कारण उपांत्य फेरीचा सामना वाटतो तितका सोपा नव्हता. भारताने विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना इंग्लंडने जीवाची बाजी लावली होती. प्रत्येक चौकार आणि षटकारानंतर धाकधूक वाढत होती. इंग्लंडने 246 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताला निसटता विजय मिळाला असं म्हणायला हरकत […]
Akshar Patel : त्या जबरदस्त कॅचने मॅच पलटणारा अक्षर पटेल इतक्या कोटी संपत्तीचा मालक; कोण आहे पत्नी?
वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघने इंग्लंडविरोधात रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात फिल्डिंगमधील फरक निर्णायक ठरला. कारण एकीकडे संजू सॅमसनला जीवदान देणं इंग्लंडला महागात पडलं. तर दुसरीकडे आव्हानाचा पाठलाग करताना बेथल आणि जॅक्स जोडी घातक ठरत होती, तेव्हा सीमारेषेवर अक्षर पटेलच्या चपळाईमुळे भारतीय संघाला जॅक्सला बाद करता आलं. अक्षय पटेलच्या कॅचची सध्या सोशल […]
Yogi Adityanath : पाकिस्तान म्हणजे आजार, कपिल देव यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान योगींचा शेजाऱ्यांवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गुरुवारी 5 मार्च रोजी भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या मालकीच्या रुग्णलयाचं उद्घाटन करण्यात आलं. योगींच्या हस्ते ग्रेटर नोएडा स्थित केडीएसजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर आणि रुग्णातील नात्यावर भाष्य […]