मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कालच्या सेमी फायनलमध्ये भारताने विजय मिळवत फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. इंग्लंडला 7 धावांनी हरवत भारत जिंकला आणि आता फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना न्.ुझीलंडशी होणार आहे. 8 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्याकडे प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागलं आहे. दरम्यान कालच्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्याचा टर्निंग पॉईंट कोणता ते सांगत […]
cricket
Arjun Tendulkar Networth: सचिन तेंडुलकरच्या लेकाकडे एकूण संपत्ती किती? जाणून घ्या…
क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाची देशात चर्चा रंगली होती. अर्जुन ५ मार्च २०२६ रोजी लग्नबंधनात अडकला. त्याने सानिया चांदोकशी लग्न केले. मोठ्या धुमधडाक्यात मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला […]
उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनचा संताप, शिवम दुबेबाबत असं काही बोलून गेला; जर…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना अतितटीचा झाला. या सामना कोणच्याच बाजूने झुकलेला नव्हता. शेवटच्या षटकापर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हतं. टीम इंडियाला शेवटच्या षटकात 30 धावा रोखण्याचं आव्हान होतं. तर इंग्लंडला पाच षटकारांची गरज होती. अशा स्थितीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू पार्ट टाइम बॉलर शिवम दुबेच्या हाती सोपवला. हा […]
IND vs ENG : सूर्याचा अक्षर पटेलवर विश्वास नाही का? वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये सूर्यकुमार यादव असं कसं करु शकतो?
टीम इंडियाने काल सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला हरवून टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच झाली. खरंतर या मॅचमध्ये भारताने 253 धावांचं विशाल लक्ष्य उभं केलं होतं. त्यामुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरच्या ओव्हरपर्यंत सामना रंगतदार झाला. टीम इंडियाचे कोट्यवधी चाहते टीव्ही समोर बसून शेवटपर्यंत […]
IND vs ENG : जिंकत नाही असं वाटत होतं तेवढ्यातच…; इंग्लंडविरुद्धचा सामना नक्की कुठे आणि कसा फिरला?
भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर मात केली. भारताने या विजयासह चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. भारताने इंग्लंडसमोर या सामन्यात 254 धावांचं लक्ष्य दिले होते. इंग्लंडने शेवटच्या बॉलपर्यंत याचा पाठलाग केला. मात्र केवळ 7 धावांनी इंग्लंडचा पराभव झाला आणि […]
टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाचा ‘तोडगा’, सामन्यापूर्वी केले दोन बदल
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानात भारताने वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या स्पर्धेत एकही सामना भारताने गमावला नव्हता. पण अंतिम सामन्यात पराभव झाल्याने हिरमोड झाला आणि […]