• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

टी20 वर्ल्डकप 2026 जिंकवणारे हे खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता, बुमराहचं खेळणंही कठीण

March 11, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. संपूर्ण स्पर्धेत भारताने सुपर 8 फेरीत फक्त एकच सामना गमावला. या व्यतिरिक्त संपूर्ण स्पर्धेत भारताचा वरचष्मा दिसला. एकंदरीत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली. आता हा संघ पुढच्या पर्वात खेळणार का? असा प्रश्न पडला आहे. कारण दोन वर्षांनी पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार […]

Filed Under: cricket

Gautam Gambhir : भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा आनंद बिघडवणाऱ्या किर्ती आझाद यांना गौतम गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

March 11, 2026 by admin Leave a Comment

तृणमुल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी धार्मिक स्टेटमेंट करुन भारताच्या टी20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद खराब केला. त्यावर आता हेड कोच गौतम गंभीर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने रविवारी फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी नमवलं. त्यानंतर कोच गंभीर, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे ट्रॉफी घेऊन जवळच्या हनुमान मंदिरात गेले. त्यावर किर्ती आझाद […]

Filed Under: cricket

T20 WC 2026 Final : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचा एक स्टार प्लेयर ट्रेनमध्ये लपून मुंबईतल्या घरी पोहोचला, अशी वेळ का आली?

March 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कप जिंकून सगळ्या देशाला आनंदाचे क्षण दिले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना झाला. भारतीय टीमने न्यूझीलंडवर एकतर्फी अंदाजात विजय मिळवत रेकॉर्ड तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. यावेळी टीम इंडिया जिंकल्यानंतर कुठलीही विक्ट्री परेड काढलेली नाही. त्यामुळे खेळाडू आपपाल्या घरी परतलेत. टीम इंडियाच्या सगळ्या स्टार्सच घरी जोरदार स्वागत झालं. […]

Filed Under: cricket

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेत मोठा बदल होणार! 10 सामन्यांबाबत होणार निर्णय

March 10, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पण यासाठीचं वेळापत्रक अद्यापही जाहीर केलेलं नाही. असं असताना या स्पर्धेत एक बदल होण्याची दाट शक्यता वाढली आहे. हा बदल म्हणजे या स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढू शकते. बीसीसीआय आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी 10 सामन्यांचं आयोजन करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने […]

Filed Under: cricket

Video : अरे मला विसरला का? रिंकू सिंहची पत्नी रागावली, प्रिया सरोज यांचा अवतार पाहून…व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय!

March 10, 2026 by admin Leave a Comment

Rinku Rajguru And Priya Saroj Video : सोशल मीडियाचं जग फारच वेगळं आहे. इथे कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. नुकताच टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सामना चालू असताना तसेच […]

Filed Under: cricket

वडिलांच्या मृत्यूनंतर टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी परतण्याचं कारण काय? रिंकु सिंहने सांगितलं खरं काय ते

March 10, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान रिंकु सिंह यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं होतं. त्यामुळे स्पर्धा अर्धवट सोडून घरी परतावं लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रिंकु सिंहचे वडील कर्करोगामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. रिंकु सिंहला हा धक्का स्पर्धा सुरू असताना बसला होता. रिंकु तात्काळ घरी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 44
  • Page 45
  • Page 46
  • Page 47
  • Page 48
  • Interim pages omitted …
  • Page 142
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in