• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

6,6,6,6,6,6..! राजस्थान रॉयल्सच्या शिबिरात रवींद्र जडेजाचा आक्रमक अंदाज, आयपीएलपूर्वी दिला इशारा

March 12, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026, Rajasthan Royals: आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वाचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ उतरणार असून जेतेपदासाठी दोन महिने चुरस असणार आहे. या स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाने आपला ट्रेनिंग कॅम्प आधीपासूनच सुरू केला होता. आता रवींद्र जडेजा या सराव शिबिरात सहभागी झाला आहे. मागच्या पर्वात रवींद्र जडेजा चेन्नई सुपर […]

Filed Under: cricket

Suryakumar Yadav : ‘त्याची मी माफी मागितली’ वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमारचा टीम इंडियातील खेळाडूबद्दल मोठा खुलासा

March 12, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने मागच्या रविवारी आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपला गवसणी घातली. या विजयानंतर भारतात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप संपल्यानंतर आता मोठा खुलासा केला आहे. टी20 वर्ल्ड कप सुरु असताना टीम इंडियातील एक खेळाडू रागवला होता असं सूर्या […]

Filed Under: cricket

T20 World Cup संघातून डावललं आणि वडिलांचं छत्र हरपलं, भारतीय क्रिकेटपटूच्या वेदना आल्या बाहेर

March 12, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा शेवट गोड झाला आहे. भारताने जेतेपदावर नाव कोरलं आणि विक्रमही रचले. आता स्पर्धा संपली असून चर्चांचा बाजारही थंडावत चालला आहे. असं असताना एका खेळाडूने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जितेश शर्मा आहे. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची घोषणा होईपर्यंत जितेश शर्माचं नाव चर्चेत होतं. कारण […]

Filed Under: cricket

टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याला एक चूक नडणार! झालं असं की…

March 12, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. भारताने या जेतेपदासह काही विक्रम रचले. सलग दोनदा जेतेपद, तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा पहिला संघ तसेच यजमानपद असताना पहिले जेतेपद मिळण्याचा मान असे अनेक विक्रम नावावर केले. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. क्रीडाप्रेमींनी नाचत गाजत आपला आनंद साजरा केला. आता चार दिवस झाले असून जेतेपदाचं उत्साह […]

Filed Under: cricket

Cricket : वर्ल्ड कप फायनलमधील कर्णधार एकत्र खेळणार, तारीखही ठरली, सामना कधी?

March 11, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसामातील (IPL 2026) पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2926 स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचा रनसंग्राम पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धा देशातील विविध शहरांत खेळवण्यात येते. त्यामुळे आयोजक बीसीसीआयला खेळाडूंची सुरक्षा, स्थानिक पोलिसांची परवानगी यासारख्या अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. आयपीएल स्पर्धेचं आयोजन […]

Filed Under: cricket

Rinku Singh : पप्पा कायम तुमची.., रिंकु वडिलांच्या आठवणीत भावूक, पोस्ट करत काय म्हटलं?

March 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर फिनिशर रिंकु सिंह त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. रिंकूने सोशल मीडियावर त्याचे वडील खानचंद्र सिंह यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट लिहीली आहे. रिंकूने या पोस्टमध्ये वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिंकूने या पोस्टमध्ये तुमची कायम आठवण येईल, असं म्हटलंय. खानचंद्र सिंह याचं 28 फेब्रुवारी रोजी गंभीर आजारामुळे निधन झालं […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 41
  • Page 42
  • Page 43
  • Page 44
  • Page 45
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
  • मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
  • 747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?
  • RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in