• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, टी20 विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा फ्लॉप शो

January 8, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंची चाचणी सुरु आहे. पण या चाचणी परीक्षेत टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. मागच्या वर्षापासून सूर्यकुमार यादव फॉर्मच्या शोधात आहे. पण त्याला सूर काही गवसताना दिसत नाही. त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद आहे म्हणून नाही तर त्याची संघातून कधीच गच्छंती झाली असती असं […]

Filed Under: cricket

T20 WC 2026 : बांगलादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाल्यास कोणत्या संघाला मिळणार जागा? जाणून घ्या

January 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाले असून मैदानंही ठरली आहेत. पण या स्पर्धेपूर्वी एका वादाला फोडणी मिळाली आहे. कारण बांग्लादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळू इच्छित नाही. आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमानला काढून टाकल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. […]

Filed Under: cricket

मला माफ करा…! हॅरी ब्रूक इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या तपासात दोषी, झालं असं की…

January 8, 2026 by admin Leave a Comment

एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची लाज गेली आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने गमवावा लागला आहे. त्यामुळे इंग्लंडची संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे. असं असताना आणखी एका स्टार खेळाडूच्या वर्तनामुळे मान खाली घालावी लागत आहे. हॅरी ब्रूकने एका बारमध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे. बाउंसरला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. एशेज कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ […]

Filed Under: cricket

सारा तेंडुलकर हिचे मोठे स्वप्न अखेर पूर्ण, अस्सल मराठीत बोलत म्हणाली, माझी…

January 8, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर याची ओळख आहे. सचिन तेंडुलकर याने मोठा काळ क्रिकेटरमध्ये गाजवला. सचिनचा फक्त देशातच नाही तर विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर हे देखील चर्चेत असतात. सारा तेंडुलकरचे खास व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर ही नवीन वर्षाचे […]

Filed Under: cricket

हा मुस्तफिजुर काही धुतल्या तांदळासारखा नाही! त्याच्या या लाजीरवाण्या कृत्याने तुमचाही पारा चढणार, म्हणाल याला बाहेरचा रस्ता दाखवला ते चांगलं केलं

January 8, 2026 by admin Leave a Comment

Bangladesh Player Mustafizur Rahman: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आणि भारतातील आणि बांगलादेशातील त्याचे समर्थक सध्या उर बडवताना दिसत आहेत. पण हा मुस्तफिजुर काही क्रिकेटमधील आदर्श खेळाडू अथवा देव नाही. त्याचे कारनामे पाहिले तर त्याला IPL मधून बाहेरचा रस्ता दाखवला हे योग्यच झालं असं तुम्हालाही वाटेल. सध्या बांग्लादेश हा धार्मिक कट्टरतावाद्यांच्या हातातील बाहुलं झाला आहे. […]

Filed Under: cricket

IND vs SA : भारताचा 233 धावांनी धमाकेदार विजय, सलग तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ

January 8, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 टीम इंडियाने 2026 या वर्षात अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्या नेतृत्वात यजमान दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला आहे. वैभव सूर्यवंशी आणि अ‍ॅरॉन जॉर्ज या सलामी जोडीने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 394 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 135
  • Page 136
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ
  • विमानात अचानक मृत्यू झाल्यास काय असतात नियम? इमर्जन्सी लँडिंग करता येते का?
  • उकडलेले बदाम खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?
  • Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in