अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात भारताची लढत न्यूझीलंडशी झाली. भारताने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवग्या 135 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा 36.2 षटकात खेळ आटोपला. भारताने हे लक्ष्य फक्त 3 […]
cricket
Mohammed Shami: रणजी ट्रॉफीत मोहम्मद शमीचा पंच, एकट्याने अर्धा संघ तंबूत पाठवला
रणजी ट्रॉफी 2025-26 एलीट ग्रुपमध्ये बंगाल आणि सर्व्हिसेज यांच्यात सामना सुरु आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून बंगाल विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. बंगालने प्रथम फलंदाजी करत 519 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सर्व्हिसेजचा पहिला डाव फक्त 186 धावांवर आटोपला. त्यानंतर सर्व्हिसेजला फॉलोऑन दिला गेला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 231 धावांवर 8 विकेट पडल्या. […]
कोण आहेत अदर पुनावाला ? विराट कोहलीची आरसीबी आयपीएल टीम विकत घेणार? नेटवर्थ किती ?
आयपीएल आणि कॉर्पोरेट जगतात यावेळी एक मोठी डील चर्चेत आहे. देशाचे सर्वात मोठे व्हॅक्सीन निर्माता सीरम इन्सिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला खरेदी करणार आहेत. त्यामुळे क्रिकेट जगतासह उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. विराट कोहलीच्या या फ्रेचायझी संदर्भात चर्चा सुरु असताना आता उद्योजक अदर पुनावाला नेमके किती श्रीमंत आहेत यावरही […]
Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्याची कमाल, रायपूरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपली
टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सूर्याचं सातत्याने अपयशी होणं हे चिंताजनक होतं. मात्र सूर्याने एका खेळीसह या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लावला. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध 23 जानेवारीला दुसऱ्या […]
टीममधून वगळल्यानंतर इशान किशन हा एकच प्रश्न स्वत:ला विचारत राहिला, त्याचं उत्तर अखेर मिळालं
इशान किशनला टीम इंडियात अखेर स्थान मिळालं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत जवळपास अडीच वर्षांनी परतला आहे. यावेळी दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo- PTI) पहिल्या टी20 सामन्यात इशान किशन अपयशी ठरला. पण दुसऱ्या सामन्यात त्याने धावांची वसुली केली. त्याने 32 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तसेच विजयात मोलाचा वाटा दिला. […]
Team India : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईकर खेळाडू कॅप्टन, पाकिस्तान विरुद्ध या तारखेला भिडणार
मेन्स टीम इंडिया सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2 सामन्यांनंतर 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला महिला खेळाडू या वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात खेळत आहेत. आरसीबीने या स्पर्धेतील प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. तर इतर संघांमध्ये एका स्थानासाठी चुरस पाहायला मिळत […]