• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

महिला क्रिकेटर्सकडून मार, मित्राकडून नको ते आरोप… स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर पलाशचे वाईट दिवस, आता पोहोचला कोर्टात

January 25, 2026 by admin Leave a Comment

सिंगर-कंपोजर पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधाना हे गेल्या वर्षीची लग्न बंधनात अडकणार होते. त्यांच्या लग्नसोहळा हा सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. हळद, मेहंदी आणि संगीत समारंभांनंतर शेवटी दोघांचे लग्न मोडले. ही बातमी वणव्यासारखी पसरली. स्मृती आणि पलाश यांचे लग्न मोडल्यानंतर सिंगर आणि कंपोजरच्या बेवफाईची चर्चा जोरात सुरू झाली. दावा केला जात होता की, […]

Filed Under: cricket

IND vs NZ: गुवाहाटीत प्लेइंग ईलेव्हनमधून दोघांचा पत्ता कट! कुणाचं कमबॅक होणार?

January 25, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत सलग 2 सामने जिंकत नववर्षाची जबरदस्त सुरुवात केलीय. भारताने या सलग 2 विजयांसह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. आता उभयसंघातील तिसरा सामना हा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना रविवार 25 जानेवारीला होणार आहे. भारताला हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर […]

Filed Under: cricket

Joe Root याचा कसोटीनंतर वनडेतही धमाका, श्रीलंकेविरुद्ध महारेकॉर्ड, दिग्गजाला पछाडलं

January 25, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज म्हणजे जो रुट. जो रुट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. रुटने या दरम्यान सचिन तेंडुलकरचे असंख्य विक्रम मोडीत काढत इतिहास घडवला आहे. रुटने फक्त कसोटीच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. रुटने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक अशी […]

Filed Under: cricket

IND vs NZ : भारताचा ऐतिहासिक विजय, रायपूरमधील दुसऱ्या टी 20I सामन्यात 5 रेकॉर्ड ब्रेक

January 24, 2026 by admin Leave a Comment

भारताने 23 जानेवारीला रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20I सामन्यात धुव्वा उडवला. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहजासहजी पूर्ण केलं. टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये 209 धावा केल्या. भारताने यासह न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग दुसरा […]

Filed Under: cricket

मंत्री पंकजा मुंडे, हिटमॅन रोहित शर्मा यांच्यासह सहा जणांना मानद डॉक्टरेट

January 24, 2026 by admin Leave a Comment

पुणे – मला पीएचडी मिळावी अशी खूप इच्छा होती आणि त्याच वेळेस मला पीएचडी मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रात मला पीएचडी मिळाली आहे यासाठी डी.वाय.पाटील विद्यापीठाचे आभार अशी प्रतिक्रीया मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. अनेक लोकांना त्यांनी डॉक्टरेट दिली आहे, जसं की आपला सर्वांचा लाडका क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अनेक विद्यमान,गुणवानांना ही पदवी मिळाली […]

Filed Under: cricket

Ranji Trophy: शुबमन गिलच्या नेतृत्वात पंजाबचा पराभव, सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात झालं असं की…

January 24, 2026 by admin Leave a Comment

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमन गिलने कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून उतारचढाव पाहायला मिळत आहे. त्याच्या नेतृत्वात विजयापेक्षा पराभव होत असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही 1-2 पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही तशीच स्थिती आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत शुबमन गिलकडे पंजाब संघाची धुरा आहे. पण फलंदाज आणि कर्णधार म्हणून फेल गेल्याचं दिसत आहे. सौराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 115
  • Page 116
  • Page 117
  • Page 118
  • Page 119
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in